Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लसूण खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल खरंच नष्ट होते का? हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी लसूण कधी आणि किती वेळा खावी

रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी लसूण खावा. लसूण खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ होतात आणि हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होतो. जाणून घ्या लसूण खाण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 11, 2026 | 08:41 AM
लसूण खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल खरंच नष्ट होते का? हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी लसूण कधी आणि किती वेळा खावी

लसूण खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल खरंच नष्ट होते का? हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी लसूण कधी आणि किती वेळा खावी

Follow Us
Close
Follow Us:

खराब कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढते?
लसूण खाण्याचे गुणकारी फायदे?
कच्चा लसूण कधी आणि किती प्रमाणात खावा?

जगभरात हृदयरोगाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यात अनेक अडथळे निर्माण करतो. खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात, ज्यामुळे हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा आणि रक्तपुरवठा होत नाही. हृदयाचे आरोग्य बिघडल्यानंतर शरीराच्या रक्तप्रवाहासोबतच शरीराच्या पचनक्रियेवर जास्तीचा तणाव येतो. रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेला चिकट थर रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करतो, ज्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा हार्ट ब्लॉकेज होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी अनेक लोक नियमित लसूण खातात. लसूण खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ होतात. याशिवाय शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. पण लसूण खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल खरंच नष्ट होतो का? हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी कोणत्या वेळी लसूण खावा? जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित खा ‘ही’ फळे, सकाळी जोर न लावता पोट होईल स्वच्छ

रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी लसूण खाल्ला जातो. यामध्ये बॅक्टेरियांविरुद्ध लढणारे अनेक घटक आढळून येतात. याशिवाय लसणातील सक्रिय घटक आधुनिक अँटीबायोटिक्सप्रमाणे काम करतात, ज्यामुळे शरीरातील घातक विषाणू बाहेर पडून जाण्यास मदत होते. लसूणमध्ये ॲलिसिन नावाचा मुख्य घटक आढळून येतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. लसूण हा केवळ पदार्थ नसून हृदयाच्या आरोग्यासाठी रामबाण उपाय आहे. तसेच लसूणला नैसर्गिक अँटीबायोटिक्स सुद्धा मानले जाते. त्यामुळे जेवणाला फोडणी देताना लसूणचा वापर करावा. यामुळे पदार्थाची चव सुधारण्यासोबतच शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात.

रक्तभिसरण सुधारते:

रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेला प्लेक नष्ट करण्यासाठी लसूण खावा. यामुळे रक्तात जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामध्ये असलेले अँटीबायोटिक गुणधर्म क्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच लसूणमधील ‘हायड्रोजन सल्फाइड’ रक्तवाहिन्यांना देते, ज्यामुळे रक्तभिसरण सुधारून हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होतो.

घरात बसून कंटाळलात? मग मोकळ्या वेळेत करा ‘या’ मजेशीर आणि क्रिएटिव्ह गोष्टी, वेळही जाईल आनंदात

लसूण खरंच लाभदायक आहे का?

लसूण खाल्ल्यामुळे बॅक्टेरियापासून हृदयापर्यंत सगळ्याचे रक्षण होते. त्यामुळे कच्चा लसूण खाणे जास्त फायद्याचे ठरते. कारण शिजवलेल्या लसूणमधील ॲलिसिनचे प्रमाण कमी होते, ज्याचा शरीराला फारसा फायदा होत नाही. रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कच्चा लसूण ठेचल्यानंतर ५ ते १० मिनिटं तसाच ठेवावा. याशिवाय लसूणच्या दोन पाकळ्या कोमट पाण्यासोबतच काही दिवसांमध्येच फरक दिसून येईल. काहींना कच्चा लसूण खायला आवडत नाही. अशांनी लसूण भाजून किंवा मधात मिक्स करून खावा. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला फायदे होतात. पण वारंवार ॲसिडिटी, रक्त पातळ करणारी औषधे किंवा कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर लसूण खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोलेस्टेरॉलचे प्रकार कोणते?

    Ans: 'वाईट' कोलेस्टेरॉल, जे नसांमध्ये साचते, 'चांगले' कोलेस्टेरॉल, जे शरीरातून खराब कोलेस्टेरॉल बाहेर काढते.

  • Que: उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणे काय आहेत?

    Ans: जास्त प्रमाणात वाढल्यास छातीत दुखणे, धाप लागणे, हात-पाय सुन्न होणे किंवा त्वचेखाली पिवळसर डाग दिसू शकतात

  • Que: कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे काय आहेत?

    Ans: व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, धूम्रपान आणि मद्यपान.

Web Title: Does eating garlic really destroy cholesterol when and how often to eat garlic for heart health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 08:41 AM

Topics:  

  • Cholesterol control news
  • cholesterol symptoms
  • garlic

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.