लहान मुलांसह मोठ्यांना लसूण खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये लसूण चटणी बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होईल.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना लसूण वापरली जाते. लसूण खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. जेवणात लसूण टाकल्यामुळे पदार्थाची चव वाढण्यासोबतच आरोग्य सुधारण्यास सुद्धा मदत होते. नियमित सकाळी उपाशी पोटी एक पाकळी…
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सूप पिणे आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे ठरते. यामुळे शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी होतो. आज आम्ही तुम्हाला आलं लसूणचा वापर करून मसालेदार सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
नेहमीच भाज्या खाऊन कंटाळा अल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये भाजलेल्या लसूणची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही भाजी भाकरीसोबत अतिशय सुंदर लागते.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना लसूणचा वापर केला जातो. लसूणच्या पाकळ्या बारीक करून तेलात फोडणी दिली जाते. याशिवाय लसूण खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्यासंबंधित अनेक…
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लसूण चावून खाल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले घटक शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. जाणून घ्या लसूण खाण्याचे फायदे.
पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी आहारात लसूण खावी. लसणीमध्ये असलेले गुणधर्म शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. जाणून घ्या नियमित लसूण खाण्याचे फायदे.
शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. हृद्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी उपाशी पोटी लसूण खावी. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
मधात भिजवलेले लसूणदेखील अनेक आरोग्यदायी फायदे देते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच, ते पचनसंस्थेसाठी आणि वजन नियंत्रणासाठी देखील खूप फायदेशीर आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी खावे