Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निस्तेज केसांवर येईल चमकदार शाईन! भाऊबीजेआधी केसांना लावा ‘या’ पांढऱ्या पदार्थापासून बनवलेला हेअर मास्क, केस होतील मऊ

केस चमकदार आणि सुंदर करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल हेअर मास्कचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांपासून बनवलेल्या हेअर मास्कचा वापर करावा. यामुळे केस मऊ आणि चमकदार होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 18, 2025 | 10:45 AM
निस्तेज केसांवर येईल चमकदार शाईन! भाऊबीजेआधी केसांना लावा 'या' पांढऱ्या पदार्थापासून बनवलेला हेअर मास्क

निस्तेज केसांवर येईल चमकदार शाईन! भाऊबीजेआधी केसांना लावा 'या' पांढऱ्या पदार्थापासून बनवलेला हेअर मास्क

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या आधी घरात साफसफाई करून फराळ बनवला जातो. याशिवाय घरात अनेक मिठाईचे पदार्थ बनवले जातात. यासोबतच सुंदर दिसण्यासाठी नवीन कपडे, मेकअप, स्किन केअर, हेअर केअर इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे बऱ्याचदा केसांचे सौंदर्य कमी होऊन जाते. केस अतिशय निस्तेज आणि कोरडे पडतात. केस कोरडे झाल्यानंतर केसांची चमक वाढवण्यासाठी वेगवेगळ्या हेअर केअर ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. मात्र यामुळे काही दिवस केस अतिशय चमकदार आणि सुंदर दिसतात. मात्र कालांतराने पुन्हा एकदा केसांचे सौंदर्य नष्ट होऊन जाते. त्यामुळे केस सुंदर आणि चमकदार करण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा.(फोटो सौजन्य – istock)

घरातील जीवाभावाच्या माणसांसाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून बनवा केमिकल फ्री पारंपरिक उटणं, त्वचेला होतील फायदे

केसांची हरवलेली चमक पुन्हा मिळवण्यासाठी कायमच केमिकल ट्रीटमेंट, हेअर केअर प्रॉडक्ट इत्यादींचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. याशिवाय केसांना वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांवरील चमक वाढण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करून हेअर मास्क बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हेअर मास्क केसांवर लावल्यामुळे केस अतिशय चमकदार आणि सुंदर होतात. या हेअर मास्कचा वापर केल्यामुळे केसांवर चमकदार शाईन येईल.

हेअर मास्क बनवण्याची सोपी कृती:

  • पिकलेलं केळ
  • पाणी
  • खोबरेल तेल
  • विटामिन ई कँप्सूल
हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात पिकलेलं केळ घेऊन बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात खोबऱ्याचे तेल, विटामिन ई कँप्सूल मिक्स करून हेअर मास्क तयार करा. हेअर मास्क केसांवर लावण्याऐवजी केस फणीने विंचरून घ्या. त्यानंतर हेअर मास्क केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे केसांची चमक वाढेल आणि केस सुंदर होतील. हेअर मास्क केसांवर ४० ते ४५ मिनिटं ठेवून द्या. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळेल आणि केस सुंदर होतील. त्यानंतर केस शॅम्पूच्या सहाय्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांवर नैसर्गिक चमक वाढेल आणि केस सुंदर दिसतील.

जास्वंदीची लाल फुले केसांसाठी ठरतील वरदान! खोबऱ्याच्या तेलात मिक्स करताच केसांवर दिसेल कमाल, केस होतील सुंदर

हेअर मास्क लावल्यामुळे केसांना होणारे फायदे:

आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांच्या मुळांवर खोबऱ्याचे तेल लावावे. खोबऱ्याच्या तेलामुळे केसांना पोषण मिळते आणि केस सुंदर होतात. यामुळे केसांची चमक वाढते आणि केसांच्या समस्या कमी होऊन जातात. केळ्यामध्ये नैसर्गिक तेल, कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्त्वे इत्यादी अनेक घटक आढळून येतात, ज्यामुळे केसांमध्ये आर्द्रता कायम टिकून राहते आणि केस मऊ सुंदर दिसतात. विटामिन ई कँप्सूलचा वापर केस आणि त्वचेसाठी केला जातो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Dull hair will have a brilliant shine apply a hair mask made of white substance to the hair before bathing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 10:45 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • Long Hair

संबंधित बातम्या

Natural Black Hair: पांढरे केस मुळांपासून होतील काळेभोर! नॅचरल ब्लॅक लूकसाठी ‘या’ पद्धतीने केसांना लावा मेहंदी
1

Natural Black Hair: पांढरे केस मुळांपासून होतील काळेभोर! नॅचरल ब्लॅक लूकसाठी ‘या’ पद्धतीने केसांना लावा मेहंदी

Eyebrow Hair Care: ७ दिवसांमध्ये भुवया होतील दाट! आयब्रो सुंदर आणि उठावदार दिसण्यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय
2

Eyebrow Hair Care: ७ दिवसांमध्ये भुवया होतील दाट! आयब्रो सुंदर आणि उठावदार दिसण्यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

Hair Growth: केसांची खुंटलेली वाढ होईल वेगाने! जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवा नॅचरल हेअर टोनर, केसांना मिळेल पोषण
3

Hair Growth: केसांची खुंटलेली वाढ होईल वेगाने! जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवा नॅचरल हेअर टोनर, केसांना मिळेल पोषण

Hair Care Tips: केसांना मिळेल भरपूर पोषण! रोजच्या आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश, केसांची मूळ होतील मजबूत
4

Hair Care Tips: केसांना मिळेल भरपूर पोषण! रोजच्या आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश, केसांची मूळ होतील मजबूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.