Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parenting Tips: नाताळच्या सुट्टीत मुलांना लावा निरोगी आहाराच्या सवयी, पडणार नाही आजारी

नाताळच्या सुट्ट्यांमध्ये खूप काही गोडधोड खाणं होतं. विशेषतः लहान मुलांसाठी केक, पेस्ट्री, चॉकलेट्स अशी एक ना दहा गोष्टींची यादी समोर असते. पण अशावेळी मुलांच्या तब्बेतीची काळजी कशी घेता येईल जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 15, 2025 | 07:08 PM
पालकांनी आपल्या मुलांना कशा हेल्दी सवयी लावाव्यात (फोटो सौजन्य - iStock/Google Gemini AI)

पालकांनी आपल्या मुलांना कशा हेल्दी सवयी लावाव्यात (फोटो सौजन्य - iStock/Google Gemini AI)

Follow Us
Close
Follow Us:
  • मुलांना खाण्याच्या चांगल्या सवयी कशा लावता येतील
  • पालकांसाठी खास टिप्स 
  • ख्रिसमध्ये मुलांना हेल्दी सवयी कशा लाऊ शकता 
नाताळच्या सुट्ट्या म्हणजे गोडधोड आणि उत्साहाचा काळ. या दिवसांत मुलांचे खाणेपिण्याच्या वेळा अनियमित होतात, जंकफूडचे सेवन वाढते आणि सुट्टीत घरबसल्या स्क्रीन टाइम वाढल्यामुळे शारीरिक क्रिया कमी होतात. अशा वेळी मुलांना निरोगी आहाराच्या सवयी लावणे पालकांसाठी थोडे आव्हानात्मक असू शकते. मात्र योग्य नियोजन आणि छोट्या छोट्या बदलांमुळे ही प्रक्रिया आनंददायी व परिणामकारक ठरू शकते.

ख्रिसमस हा मुलांसाठी एक उत्साहाचा काळ आहे. चॉकलेट, कुकीज पासून ते केक, गोडधोड स्नॅक्स आणि नाताळच्या पार्टीमुळे मुलांमधील उत्साह काही वेगळाच असतो आणि अशावेळा मुलं नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात साखरेचे सेवन करतात. सणासुदीच्या काळात विविध पदार्थांचा आनंद घेणे हा उत्सवाचा एक भाग असला तरी, जास्त प्रमाणात अशा पदार्थांचे सेवन केल्याने पोटदुखी, अपचन, भूक न लागणे, चिडचिड होणे, वजन वाढणे आणि झोपेत व्यत्यय येणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. डॉ. अनुषा राव, नवजात शिशु आणि बालरोग तज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॅार वुमन अँड चिल्ड्रन, पुणे यांनी अधिक माहिती दिली आहे. 

खाण्याच्या चांगल्या सवयी असूनही तुम्ही सारखे आजारी पडता का? असू शकते ग्रह दोषाचे कारण

सवयी कशा लावाल? 

हिवाळ्यात पचनक्रिया मंदावते आणि अशावेळी जेव्हा मुलं खूप गोड पदार्थ, तळलेले पदार्थ आणि चरबीयुत्त पदार्थांचे सेवन करतात तेव्हा त्यांना थकवा आणि अस्वस्थता जाणवू शकते. म्हणूनच पालकांनी मुलांना निरोगी सवयींमध्ये संतुलन राखण्यास मदत केली पाहिजे.

कोणत्या सवयी महत्त्वाच्या 

  • पौष्टिक नाश्ता करा: फळे, तृणधान्य, अंडी किंवा काजू यांचा समावेश असलेल नाश्ता उर्जेची पातळी स्थिर ठेवतो आणि गरजेपेक्षा जास्त खाण्यापासून रोखतो. पालकांना ही खात्री करावी लागेल की आपले मूल सकाळचा नाश्ता वगळणार नाही
  • गोड पदार्थांच्या सेवनावर मर्यादा घाला: मुलांना त्यांच्या आवडत्या पदार्थांचा आनंद घेऊ द्या पण तेही मर्यादित प्रमाणात. त्यांना शिकवा की दिवसातून एक किंवा दोन गोड पदार्थ पुरेसे आहेत. एकातवेळा संपूर्ण कॅडबरी खाण्याऐवजी, दिवसातून १-२ तुकडे खाणे ठीक आहे
  • आहारात फळे आणि भाज्या समावेश करा: रंगबेरंगी फळे, गाजर, काकडी, सूप आणि सॅलड यांचा रोजच्या आहारात समावेश करा आणि हे पदार्थ पचनास मदत करतात. म्हणून, मुलांना आहाराच्या निरोगी सवयी लावणे गरजेचे आहे
  • पुरेसे हायड्रेशन गरजेचे: हिवाळ्यात फारशी तहान लागत नसल्याने मुले पाणी पिण्यास विसरतात. त्यामुळे मुलांना रोज कोमट पाणी, सूप, नारळ पाणी किंवा घरी बनवलेला फळांचा रस, भाज्यांचे सूप द्या
  • निरोगी नाश्त्याचे पर्याय निवडा: मुलांना चिप्स आणि चॉकलेट देण्याऐवजी, पालकांनी भाजलेले काजू, दही, कापलेली फळं, ओट्स बार द्या
  • मुलाला दररोज व्यायाम करण्यास प्रोत्साहन द्या : मुलं किमान १ ते २ तास बाहेर खेळतील, नाचतील, सायकल चालवतील किंवा कौटुंबिक खेळांमध्ये सहभागी होतील याची खात्री करा. नियमित हालचालीमुळे पचनक्रिया सुधारेल आणि वजन वाढण्यास मदत होते. मुलांना तासनतास टीव्ही किंवा मोबाईल फोनचा वापर करु देऊ नका
  • रात्रीच्या वेळी हलका आहार घ्या :  सुट्ट्यांमध्ये बहुतेकदा उशिरा जेवण होते, त्यामुळे रात्रीच्या वेळी शक्यतो हलका आहार घ्यावा. जेवणाच्या वेळा पाळण्याचा प्रयत्न करा. खूप उशिरा खाल्ल्याने ॲसिडीटी, पोटफुगणे, मळमळ, उलट्या आणि झोप न येणे यासारख्या समस्या सतावतात. म्हणून, पालकांनी या नाताळच्या सुट्टीत मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या
तुम्हालाही घाईघाईत लवकर जेवण्याची सवय आहे का? 10 मिनिटांत जेवण्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो? आजच जाणून घ्या

Web Title: During the christmas holidays healthy eating habits in your children and they wont fall ill parenting tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 07:08 PM

Topics:  

  • Health Tips
  • healthy food
  • parenting tips

संबंधित बातम्या

Constipation: हिवाळ्यात मुलांना सतावतेय बद्धकोष्ठतेची समस्या, डॉक्टरांचा उत्तम तोडगा
1

Constipation: हिवाळ्यात मुलांना सतावतेय बद्धकोष्ठतेची समस्या, डॉक्टरांचा उत्तम तोडगा

Fertility Issue: स्वस्तातील वंध्यत्व उपचारांची निवड केल्यास ते अधिक महाग कसे पडतात? कमी पैशातील उपाय डोक्याला ताप
2

Fertility Issue: स्वस्तातील वंध्यत्व उपचारांची निवड केल्यास ते अधिक महाग कसे पडतात? कमी पैशातील उपाय डोक्याला ताप

वयाच्या ५० व्या वर्षी स्मृती इराणींनी केले तब्बल 27 किलो वजन कमी! ‘या’ साध्या टिप्स फॉलो करून राहाल कायमच फिट आणि तरुण
3

वयाच्या ५० व्या वर्षी स्मृती इराणींनी केले तब्बल 27 किलो वजन कमी! ‘या’ साध्या टिप्स फॉलो करून राहाल कायमच फिट आणि तरुण

‘Covid Vaccine मुळे तरूणांचा अचानक मृत्यू नाही…’, AIIMS – ICMR च्या रिसर्चमध्ये खुलासा, भयानक आजारच ठरत आहेत कारण
4

‘Covid Vaccine मुळे तरूणांचा अचानक मृत्यू नाही…’, AIIMS – ICMR च्या रिसर्चमध्ये खुलासा, भयानक आजारच ठरत आहेत कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.