Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dussehra 2026: सोनं घ्या, सोन्यासारखे रहा..! विजयादशमीनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

Dussehra 2026: दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणाचा पराभव करून धर्म, न्याय आणि नीती असा संदेश दिला जातो. राज्यभरात सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने दसरा साजरा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे शुभ दिवशी नातेवाईकांना दसऱ्याच्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 20, 2026 | 05:30 AM
Dussehra सोनं घ्या, सोन्यासारखे रहा..! विजयादशमीनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

Dussehra सोनं घ्या, सोन्यासारखे रहा..! विजयादशमीनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

Dussehra 2026: साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून दसरा सण साजरा केला जातो. नवरात्री उत्सवाच्या दहाव्या दिवशी देशभरात सगळीकडे दसरा साजरा करण्याची परंपरा आहे. सत्याचा विजय, अधर्माचा नाश असे म्हणत आपट्याची पानासोबत शुभेच्छा सुद्धा दिल्या जातात. या दिवशी सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईटावर विजय झाला होता. दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणाचा पराभव करून धर्म, न्याय आणि नीती असा संदेश दिला जातो. राज्यभरात सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने दसरा साजरा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या शुभ दिवशी नातेवाईक आणि घरातील प्रियजनांना दसऱ्याच्या गोड शुभेच्छा पाठवू शकता. यामुळे नात्यांमधील गोडवा आणि प्रेम वाढवण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – istock)

Dussehra 2026: दसऱ्याच्या दिवशी या राशींच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ, रखडलेल्या कामांना मिळेल गती

विजयादशमीच्या या पवित्र सणात रावणवृत्तीचे दहन करून प्रत्येक क्षण आनंदाने साजरा करूया. सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

लाखो किरणांनी उजळलेल्या या शुभ दिवशी नव्या आशा, नव्या उमेद घेऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

वाईटावर चांगल्याचा विजय हा या दिवसाचा खरा संदेश आहे. द्वेष आणि मत्सर जाळून टाका, आणि मनामनात प्रेमाची ज्योत प्रज्वलित करा. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

भगवान श्रीरामांच्या विजयाची प्रेरणा तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो. दसऱ्याच्या शुभेच्छा!

शुभ दसरा!
हा पवित्र सण तुमचं भविष्य उजळवो
आणि तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी व यश घेऊन येवो.

चांगल्याच्या वाईटावर विजयाचा हा सण
आनंद, श्रद्धा आणि कृतज्ञतेने साजरा करूया.
तुम्हाला दसरा व विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

जसं रावणाचा पराभव झाला,
तसंच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक गोष्ट नष्ट होवो.
दसऱ्याच्या शुभेच्छा!

शुभ दसरा!
या आनंदाच्या प्रसंगी प्रार्थना करतो की, श्रीराम आपल्या जीवनात अपार आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवोत.

शुभ दसरा व विजयादशमी!
आनंदाचा उबदारपणा, समृद्धीची चमक आणि यशाची गोडी या पवित्र दिवशी तुमच्या जीवनात भरून जावो.

हा शुभ दिवस नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी उत्तम आहे.
जसा चांगल्याचा वाईटावर विजय झाला, तसाच हा दिवस तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करून नवा सुखाचा अध्याय सुरू करो.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
चांगल्याच्या वाईटावर विजयाचा उत्सव साजरा करा. हा शुभ दिवस आयुष्यात नवीन आणि सकारात्मक गोष्टी सुरू करण्यासाठी लाभदायी ठरो.

रावण जसा पुतळ्यात जळतो, तसेच आपली भीती, दु:ख आणि नकारात्मकता जळो.
आनंद आणि प्रेम कायम टिकू दे. दशहरा शुभेच्छा!

रावणाचा पुतळा जळवण्याबरोबरच आपल्या मनातील वाईट विचार, राग आणि द्वेष जाळा.
रामनामाच्या स्मरणाने मन शुद्ध राहो. दशहरा शुभेच्छा!

अधर्मावर धर्म, पापावर पुण्य, अज्ञानावर ज्ञान आणि अंधकारावर प्रकाश,
ह्या सर्वांच्या विजयाचे प्रतीक विजयादशमी! शुभेच्छा!

सोनेरी किरणांनी दिवस उजळला, आणि विजयादशमीच्या दिवशी सर्व वाईट गोष्टी जाळल्या जातात.
दशहरा शुभेच्छा!

विजयादशमी हा सण आशा, उत्साह आणि नवी ऊर्जा घेऊन येतो.
तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो. दशहरा हार्दिक शुभेच्छा!

रावणावर श्रीरामाचा विजय हे प्रत्येक संकटावर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे.
विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा!

बुराईचे विनाश, सत्याची विजय, अज्ञानावर ज्ञान —
हेच विजयादशमीचे खरे संदेश आहेत. हार्दिक शुभेच्छा!

Dussehra 2026: दसऱ्याला शमीपूजन आणि आपट्याची पाने सोनं म्हणून का वाटतात? पांडव आणि कौत्साची रंजक कथा

दसऱ्याच्या शुभेच्छा!
चांगल्याच्या वाईटावर विजय साजरा करण्याचा दिवस आला आहे.
या दिवसातून प्रेरणा घेऊन आयुष्यात नेहमी योग्य मार्ग निवडूया.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंदी दसरा!

Web Title: Dussehra 2026 may you shine like gold send these special marathi wishes to family and friends sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Dussehra
  • LIFESTYLE
  • Navratri 2026
  • navratri fesitival

संबंधित बातम्या

Navaratri 2026: मुंबईतील झोपडपट्टीवासीयांसाठी गुड न्यूज? मंत्री पीयूष गोयल नेमके काय म्हणाले?
1

Navaratri 2026: मुंबईतील झोपडपट्टीवासीयांसाठी गुड न्यूज? मंत्री पीयूष गोयल नेमके काय म्हणाले?

Little Tukaram Mundhe Goes Viral: फॉर्मल लूक, डोळ्यांवर चष्मा अन् हातात फाईल! गरब्यात अवतरले ‘छोटा तुकाराम मुंढे’
2

Little Tukaram Mundhe Goes Viral: फॉर्मल लूक, डोळ्यांवर चष्मा अन् हातात फाईल! गरब्यात अवतरले ‘छोटा तुकाराम मुंढे’

‘पावले शिस्तीची, दिशा राष्ट्रनिर्माणाची’! महाबळेश्वरमध्ये उत्साहात पार पडले RSS चे संचलन
3

‘पावले शिस्तीची, दिशा राष्ट्रनिर्माणाची’! महाबळेश्वरमध्ये उत्साहात पार पडले RSS चे संचलन

Neelkanth on Dussehra: दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी दिसणे का मानतात शुभ? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
4

Neelkanth on Dussehra: दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी दिसणे का मानतात शुभ? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.