Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नो ऑइल, फुल टेस्ट! विना तेल काही मिनिटांतच पापड आणि कुरकुरीत स्नॅक्सची मजा घ्या, शेफ पंकजने शेअर केली सोपी ट्रिक

सहसा पापड हा पदार्थ तळून खाल्ला जातो पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही आता तेलाशिवायच पापड किंवा इतर स्नॅक्सना कुरकुरीत तळू शकता. यामुळे कुरकुरीत पदार्थांचा खाल्ल्यानंतरही तुमच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 21, 2026 | 11:54 AM
नो ऑइल, फुल टेस्ट! विना तेल काही मिनिटांतच पापड आणि कुरकुरीत स्नॅक्सची मजा घ्या, शेफ पंकजने शेअर केली सोपी ट्रिक

नो ऑइल, फुल टेस्ट! विना तेल काही मिनिटांतच पापड आणि कुरकुरीत स्नॅक्सची मजा घ्या, शेफ पंकजने शेअर केली सोपी ट्रिक

Follow Us
Follow Us:
  • पापड हा कुरकुरीत पदार्थ तर आपल्याला जेवणासोबत खायला खूप आवडतो.
  • पापडाला अधिकतर तेलात फ्राय करून खाल्ले जाते.
  • पण तुम्हाला माहिती आहे का? एका सोप्या ट्रिकने विना तेल पापडाला फ्राय करता येते.
जेवणात जोपर्यंत कुरकुरीत पापड ठेवला जात नाही तोपर्यंत जेवण परिपूर्ण वाटत नाही. सणसमारंभात, खास प्रसंगी घरी किंवा कोणत्याही मेजवाणीत पापडाचा आवर्जून खाल्ला जातो. फक्त पापडच नाही तर कुरकरीत वाळवणीचे कोणतेही पदार्थ चवील अप्रतिमच लागतात. पण रोजच्या आहारात असा तेलकट पदार्थांचा समावेश करणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. तळलेले पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले नाहीत पण तोंडाचे चोचले देखील पुरवणे तितकेच गरजेचे असते अन्यथा जेवणाची मजा येत नाही. आता या दोन्ही गोष्टींचा एकत्रित समतोल राखण्यासाठी शेफ पंकजने एक अनोखी ट्रिक शेअर केली आहे ज्यानुसार तेलाशिवायचं तुम्ही घरच्या घरी पापड कुरकुरीत तयार करता येतील. यामुळे तुम्हाला पापडाची चवही चाखता येईल आणि तेलाचा वापर न केल्याने याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होणार नाही.

मुघलकालीन टेक्निकने Fabric शिवाय बनला Ambani च्या नव्या सुनेचा लेहंगा, 15,000 तास कामगिरी किंमत 1 कोटी, पाहून डोळे विस्फारतील

काय आहे ट्रिक?

पापड किंवा कोणतेही चिप्स विना तेल कुरकुरीत बनवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला मीठाची पॅकेटची गरज आहे. यासाठी कढईमध्ये मीठाचा थर टाका. मध्यम आचेवर मीठ चांगले गरम झाले की, त्यात चिप्स किंवा पापड टाका. पापड मीठच्या थरावर टाकून त्याला गरम मीठवर हलवत राहा. मीठाच्या गरमीने पापड आपोआप कुरकुरीत होईल. पॅनमधून काढताना मीठ हाताने झटकून टाका आणि नंतर प्लेटमध्ये ठेवा. निरोगी जीवनशैलीत ही ट्रिक तुमच्या फार कामी येईल. जे लोक आपल्या आहारात अतिरिक्त तेलाचे प्रमाण टाळतात त्यांच्यासाठी ही ट्रिक फार कामाची ठरेल.

दुसरी पद्धत

तुम्हाला जर मीठीच्या या हॅकची मदत घ्यायची नसेल तर तुम्ही मायक्रोवेव्हचा किंवा एअर फ्रायरचा वापर करु शकता. यासाठी पापडावर किंचिंत तेल लावून त्याला एअर फ्रायरचा टाका आणि काही मिनिटांनी उघडून पापडाची दुसरी बाजूही बेक करा. दोन्ही बाजूंना साधारण दोन मिनिटे बेक केल्यानंतर तुमचा कुरकुरीत पापड तयार होईल. तुम्ही कोणतेही स्नॅक्स तेलाशिवाय किंवा किंचिंत तेलाचा वापर करुन एअर फ्रायमध्ये तयार करु शकता.

वारंवार होणारा सर्दी खोकला शरीरासाठी ठरेल घातक! Tuberculosis झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

तेलकट पदार्थ खाल्ल्याने कोणत्या समस्या उद्भवतात?

  • तेलकट पदार्थांचे सेवन पचनाच्या समस्या वाढवते. यामुळे जडपणा, आळस, पोटदुखी, पोट फुगणे आणि गॅसची समस्या उद्भवू लागते.
  • तेलकट पदार्थांंमुळे शरीरात चरबीचा थर वाढू लागतो, परिणामी वजन झपाट्याने वाढू लागते.
  • अतिरिक्त तेलाने भरलेले पदार्थ आपल्या हार्टवर परिणाम करतात, यामुळे हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो.
  • तेलकट पदार्थ आपल्या त्वचेवरही वाईट परिणाम करतात. यांचे जास्तीचे सेवन चेहऱ्यावर पिंपल्स, मुरुमे यांची समस्या वाढवते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Easy hack to enjoy crispy papad without fry it in oil lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • home remedies
  • lifestyle news
  • oil
  • smart trick

संबंधित बातम्या

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? मग घरी बनवा आजीच्या बटव्यातील आयुर्वेदिक शाम्पू, महिनाभरात केस होतील मजबूत
1

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? मग घरी बनवा आजीच्या बटव्यातील आयुर्वेदिक शाम्पू, महिनाभरात केस होतील मजबूत

Skin Care Tips: चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग तांदूळ मसूर डाळीचा फेसपॅक त्वचेवर आणेल गोल्डन ग्लो
2

Skin Care Tips: चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग तांदूळ मसूर डाळीचा फेसपॅक त्वचेवर आणेल गोल्डन ग्लो

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी नियमित प्या काकडी पुदिन्याचे पाणी, शरीर डिटॉक्स होण्यासोबतच वजन राहील नियंत्रणात
3

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी नियमित प्या काकडी पुदिन्याचे पाणी, शरीर डिटॉक्स होण्यासोबतच वजन राहील नियंत्रणात

छातीत जळजळ आणि गॅसचा त्रास सतावतोय? स्वयंपाकघरातील ‘या’ ५ पदार्थांनी मिळेल झटपट आराम
4

छातीत जळजळ आणि गॅसचा त्रास सतावतोय? स्वयंपाकघरातील ‘या’ ५ पदार्थांनी मिळेल झटपट आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.