Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Mix Veg Bhaji Recipe : हाॅटेलसारखी टोस्टी आणि चवदार मिक्स व्हेज भाजी आता घरीच बनवा, तेही काही मिनिटांत. लगेच ही रेसिपी नोट करा आणि घरी एकदा तरी ही भाजी नक्की बनवून खा.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 25, 2026 | 03:00 PM
Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • भाज्या शरीरासाठी चांगल्या असतात.
  • हाॅटेलमध्ये मिळते अगदी तशीच मिक्स व्हेज भाजी तुम्ही घरी तयार करु शकता.
  • चला याची सोपी रेसिपी नोट करुन घेऊयात.
मिक्स व्हेज ही रोजच्या जेवणात भाजीचा वेगळा स्वाद आणणारी सोपी आणि पौष्टिक रेसिपी आहे. घरात उपलब्ध असलेल्या विविध भाज्या एकत्र करून ही भाजी तयार करता येते. त्यामुळे एखादी भाजी कमी-जास्त असली तरी त्यानुसार साहित्यामध्ये सहज बदल करता येतो. गाजर, फरसबी, मटार, फ्लॉवर, बटाटा, ढोबळी मिरची अशा भाज्यांचा वापर केल्याने भाजीला रंग, चव आणि पोत यांचे छान मिश्रण मिळते. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी मिक्स व्हेज भाजी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. पोळी, चपाती, पराठा किंवा साध्या वरण-भातासोबतही ही भाजी छान लागते. विशेष म्हणजे भाज्या जास्त शिजवून त्यांचा पोत खराब न करता योग्य पद्धतीने शिजवल्यास भाजी अधिक चविष्ट होते. चला रेसिपी जाणून घेऊया.

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

साहित्य

  • १ बटाटा
  • १ गाजर
  • १ कप फ्लॉवर
  • १/२ कप फरसबी
  • १/२ कप हिरवे मटार
  • १ ढोबळी मिरची
  • १ कांदा
  • १ टोमॅटो
  • १ चमचा आलं-लसूण पेस्ट
  • २ चमचे तेल
  • १/२ चमचा जिरे
  • १/४ चमचा हळद
  • १ चमचा लाल तिखट
  • १ चमचा धणे-जिरे पूड
  • १/२ चमचा गरम मसाला
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • कोथिंबीर
Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

कृती

  • सर्व भाज्या स्वच्छ धुऊन घ्या. बटाटा, गाजर, फरसबी, फ्लॉवर आणि ढोबळी मिरची मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या.
  • कढईत तेल गरम करून त्यात जिरे घाला. जिरे तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका सोनेरी होईपर्यंत परता.
  • आलं-लसूण पेस्ट घालून काही सेकंद परता. त्यानंतर टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवा. हळद, लाल तिखट आणि धणे-जिरे पूड घालून मसाला व्यवस्थित परतून घ्या.
  • आता बटाटा, गाजर, फरसबी, फ्लॉवर आणि मटार कढईत घाला. मसाल्यासोबत सर्व भाज्या चांगल्या प्रकारे एकत्र करा.
  • थोडे पाणी आणि चवीनुसार मीठ घालून कढईवर झाकण ठेवा. मध्यम आचेवर भाज्या शिजू द्या. भाज्या पूर्णपणे मऊ न करता त्यांचा पोत थोडा टिकवून ठेवा.
  • भाज्या जवळपास शिजल्यावर ढोबळी मिरची आणि गरम मसाला घाला. आणखी काही मिनिटे भाजी शिजवून सर्व मसाले आणि भाज्या व्यवस्थित एकत्र करा.
  • गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम मिक्स व्हेज भाजी पोळी, चपाती, पराठा किंवा भातासोबत सर्व्ह करा.
 

Web Title: Easy homemade mix veg recipe in marathi hotel style mixed vegetable sabzi recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • subji recipe

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.