Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांमधील पोषण कमी झाले आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन

केसांचे आरोग्य बिघडल्यानंतर संपूर्ण लुकसुद्धा खराब होऊन जातो. अनेकदा पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे किंवा इतर कोणत्या कारणांमुळे केसांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोंडा होतो. केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर केस गळणे, केस तेलकट आणि चिकट होणे इत्यादी अनेक समस्या जाणवतात. या सर्व समस्या जाणवू लागल्यानंतर अनेक महिला केमिकल ट्रीटमेंट करण्यास प्राधान्य देतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 25, 2024 | 12:31 PM
केसांच्या वाढीसाठी 'हे' पदार्थ खावेत

केसांच्या वाढीसाठी 'हे' पदार्थ खावेत

Follow Us
Follow Us:

वातावरणातील बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, शरीरातील व्यायामाचा अभाव, हेअर केअर न करणे इत्यादी गोष्टींचा परिणाम लगेच केसांवर दिसून येतो. केसांचे आरोग्य बिघडल्यानंतर संपूर्ण लुकसुद्धा खराब होऊन जातो. अनेकदा पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे किंवा इतर कोणत्या कारणांमुळे केसांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोंडा होतो. केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर केस गळणे, केस तेलकट आणि चिकट होणे इत्यादी अनेक समस्या जाणवतात. या सर्व समस्या जाणवू लागल्यानंतर अनेक महिला केमिकल ट्रीटमेंट करण्यास प्राधान्य देतात. पण असे करण्याऐवजी आहारात बदल करून केसांची काळजी घ्यावी. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे केस गळणे,केसांमधील कोंड्यापासून सुटका होईल.(फोटो सौजन्य-istock)

केसांच्या वाढीसाठी ‘या’ पदार्थाचे सेवन करा:

अ‍ॅव्होकॅडोज:

आरोग्यासाठी अ‍ॅव्होकॅडोज हे फळ अतिशय आरोग्यदायी आहे. यामध्ये असलेले विटामिन ई केसांच्या वाढीसाठी प्रभावी असल्यामुळे अनेक लोक या अ‍ॅव्होकॅडोजचे सेवन दैनंदिन आहारात करतात. अ‍ॅव्होकॅडोजमध्ये हेल्दी फॅट्स भरपूर प्रमाणात आढळून येतात. केसांच्या वाढीसाठी आहारामध्ये अ‍ॅव्होकॅडोजचे सेवन करावे. यामध्ये असलेले हेल्दी फॅट्स केसांच्या वाढीसाठी आणि केसांच्या मदतीसाठी फायदेशीर आहेत.

हे देखील वाचा: घरगुती उपाय करून गुडघे दुखीपासून मिळवा सुटका, ७० व्या वर्षीसुद्धा हाडं राहतील मजबूत

अंडी:

अंड्यामध्ये विटामिन बी, बायोटिन आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळून येतात. कमी झालेले वजन वाढवण्यासाठी रोजच्या आहारात अंड्याचे सेवन करावे. यामध्ये आढळून येणारे बायोटिन आणि प्रथिने केसांच्या वाढीसाठी गुणकारी ठरते. तसेच अंड्याचा वापर करून तुम्ही घरी हेअर मास्क बनवू शकता. यामुळे तुमचे केस मजबूत आणि मऊ होतील.

हे देखील वाचा: सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय खावे?

हिरव्या पालेभाज्या:

बाजारामध्ये अनेक प्रकारच्या पालेभाज्या मिळतात. या भाज्या खाल्ल्यामुळे शरीराला पोषण मिळते. शरीरामध्ये निर्माण झालेली पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. पालक, मेथी, मुळा, चवळी इत्यादी अनेक पालेभाज्या मिळतात. या भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते.

Web Title: Eat these foods for hair growth hair care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 12:31 PM

Topics:  

  • hair care tips
  • healthy food

संबंधित बातम्या

चिकन-मटण खाऊन पोट डबडबीत झाले आहे? आतड्यांमध्ये चिकलेली घाण स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
1

चिकन-मटण खाऊन पोट डबडबीत झाले आहे? आतड्यांमध्ये चिकलेली घाण स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

केसांचा भांग पातळ झाला आहे? घनदाट केसांसाठी ‘या’ पद्धतीने करा कांद्याच्या सालीचा वापर, महिनाभरात भांग दिसेल भरगच्च
2

केसांचा भांग पातळ झाला आहे? घनदाट केसांसाठी ‘या’ पद्धतीने करा कांद्याच्या सालीचा वापर, महिनाभरात भांग दिसेल भरगच्च

केसांची मूळ कमकुवत झाली आहेत? मग ‘या’ हिरव्या पानांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल आयुर्वेदिक तेल, केस होतील घनदाट
3

केसांची मूळ कमकुवत झाली आहेत? मग ‘या’ हिरव्या पानांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल आयुर्वेदिक तेल, केस होतील घनदाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.