
रोज न चुकता हा एक लाडू खा, केसगळतीपासून त्वचेच्या समस्यापर्यंत सर्वकाही होईल दूर; बनवण्याची पद्धतही आहे फार सोपी
अनेकांना अस वाटत की, योग्य आहाराचा संबंध फक्त आरोग्याशी जोडला जाऊ शकतो पण असं नाहीये. खरंतर आपण जे काही खातो त्याचा परीणाम फक्त आपल्या आरोग्यावर होत नाही तर केसांवर आणि त्वचेवरही याचा फरक जाणवून येत असतो. निरोगी आहारामुळे एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येऊ शकते आणि त्यांचे केस मजबूत होऊ शकतात. कंटेंट क्रिएटर श्वेताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बायोटिनयुक्त लाडूंची रेसिपी शेअर केली आहे. हे लाडू चवाला तर स्वादिष्ट लागतातच शिवाय आपल्या केसांचे आणि त्वचेचे आरोग्य निरोगी बनवण्यासही आपली मदत करतात. चला तर मग लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि ते बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.
साहित्य
लाडूचे सेवन कधी करावे?
तुम्ही दिवसातून एकदा तुम्हाला हवं तेव्हा लाडूचे सेवन करू शकता.
हे लाडू किती दिवस साठवता येतील?
तुम्ही महिनाभर या लाडवांना साठवून ठेवू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.