Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चमचाभर तांदुळाचा वापर करून घरीच तयार करा ‘मॅजिकल क्रीम’, सुरकुत्या- पिगमेंटशन कायमचे होईल गायब

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी तांदळाचा वापर करून बनवलेली क्रीम लावावी. ही मॅजिकल क्रीम त्वचा अतिशय गोरीपान आणि चमकदार करेल. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 03, 2026 | 09:49 AM
चमचाभर तांदुळाचा वापर करून घरीच तयार करा 'मॅजिकल क्रीम', सुरकुत्या- पिगमेंटशन कायमचे होईल गायब

चमचाभर तांदुळाचा वापर करून घरीच तयार करा 'मॅजिकल क्रीम', सुरकुत्या- पिगमेंटशन कायमचे होईल गायब

Follow Us
Close
Follow Us:

वय वाढल्यानंतर त्वचेसंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे तर कधी वांग, पिंपल्स आणि मुरूम येऊन त्वचेचे नुकसान होते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. जंक फूड खाणे, व्यायाम न करणे, लठ्ठपणा, मधुमेह किंवा शरीरात वाढलेल्या उच्च कोलेस्टरॉलमुळे त्वचेवर पिंपल्स आणि काळे डाग येतात. चुकीच्या सवयींचा त्वचेवर वाईट परिणाम दिसून येतो. त्यामुळे त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि वांग, पिगमेंटेशन कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण वारंवार केमिकल युक्त स्किन केअर प्रॉडक्ट आणि वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट केल्यामुळे त्वचा काहीशी खराब होऊन जाते. उतार वयात त्वचेसंबंधित समस्या जाणवू लागल्यानंतर कोणत्याही केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत.(फोटो सौजन्य – istock)

कोणत्याही वेदनेशिवाय सहज निघून येतील शरीरावरील अनावश्यक केस! वाटीभर साखर आणि लिंबाच्या रसापासून बनवा घरगुती वॅक्स

प्रत्येकाला आपली त्वचा कायमच सुंदर आणि टवटवीत हवी असते. पण वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा सौंदर्य नष्ट करून टाकतात. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे त्वचेसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर कायमच केमिकल ट्रीटमेंट आणि स्किन केअर प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. आज आम्ही तुम्हाला चमचाभर तांदळाचा वापर करून मॅजिकल क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे क्रीम त्वचा आतून हायड्रेट करते आणि त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवून देते. पार्लरमध्ये केलेल्या महागड्या ट्रीटमेंट काहीकाळच त्वचेवर ग्लो आणतात. पण पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते.

तांदळाचा वापर केवळ भात बनवण्यासाठी नाहीतर त्वचेसाठी सुद्धा केला जातो. यामध्ये असलेले अँटी- एजिंग घटक त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. तांदळापासून बनवलेली फेस क्रीम त्वचा हायड्रेट ठेवते आणि चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी मदत करते. चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा परत मिळवण्यासाठी कोणत्याही स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी तांदळाच्या क्रीमचा वापर करावा. यामुळे त्वचा अधिक सुंदर दिसते. तांदळाच्या पाण्याचा वापर टोनर किंवा फेस सीरम म्हणून सुद्धा केला जातो. यामुळे कोरडी त्वचा चमकदार दिसते.

उपाशी पोटी नियमित प्या थंडगार काकडीचे डिटॉक्स पेय, वजन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

तांदळापासून क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ, अळशीच्या बिया, गुलाब पाणी, विटामिन ई कॅप्सूल आणि कोरफडीचा गर इत्यादी साहित्य लागेल. क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात तांदूळ आणि अळशी बिया घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात पाणी टाकून उकळी काढून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून तयार केलेले जेल वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात गुलाब पाणी, विटामिन ई कॅप्सूल आणि कोरफडीचा गर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर तयार केलेली क्रीम काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. रात्री झोपताना नियमित चेहऱ्यावर तांदळापासून बनवलेली फेस क्रीम लावल्यास त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Prepare a magical cream at home using a spoonful of rice wrinkle pigmentation will disappear forever

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • home remedies
  • rice water
  • skin care tips

संबंधित बातम्या

Hair Care Tips: आठवड्यातून किती वेळा केस धुवणे योग्य? रोज केस धुतल्यामुळे उद्भवतात केसांसंबधित ‘या’ गंभीर समस्या
1

Hair Care Tips: आठवड्यातून किती वेळा केस धुवणे योग्य? रोज केस धुतल्यामुळे उद्भवतात केसांसंबधित ‘या’ गंभीर समस्या

Skin Care Tips: काळे डाग आणि पिंपल्समुळे त्वचेवरील सौंदर्य कमी झाले आहे? रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा जायफळ क्रीम
2

Skin Care Tips: काळे डाग आणि पिंपल्समुळे त्वचेवरील सौंदर्य कमी झाले आहे? रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा जायफळ क्रीम

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या महिनाभरात होतील कमी! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा लवंगाची एंटी-एजिंग नाईट क्रीम
3

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या महिनाभरात होतील कमी! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा लवंगाची एंटी-एजिंग नाईट क्रीम

केस खूप जास्त कोरडे आणि पातळ झाले आहेत? वाढत्या उन्हाळ्यात घरीच तयार करा नॅचरल हेअर मास्क, केसांची होईल वाढ
4

केस खूप जास्त कोरडे आणि पातळ झाले आहेत? वाढत्या उन्हाळ्यात घरीच तयार करा नॅचरल हेअर मास्क, केसांची होईल वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.