Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोट आणि मांडयांवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये करा ‘या’ पदार्थाचे सेवन, मांड्या दिसतील स्लिम

वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. लठ्ठपणा वाढणे, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, शरीराच्या इतर भागांवर चरबी वाढणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 17, 2024 | 05:30 AM
शिंगाडा खाल्ल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे

शिंगाडा खाल्ल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे

Follow Us
Close
Follow Us:

वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण तरीसुद्धा वजन कमी होत नाही. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. लठ्ठपणा वाढणे, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, शरीराच्या इतर भागांवर चरबी वाढणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवण्यास सुरुवात झाल्यानंतर आरोग्य बिघडून जाते. तसेच मांडी आणि पोटावर अतिरिक्त चरबी वाढू लागल्यानंतर ती कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. महागडे प्रोटीन घेण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने वाढलेले वजन कमी करावे, ज्यामुळे आरोग्याला फायदा होईल.(फोटो सौजन्य-istock)

वजन कमी करण्यासाठी हे उपाय करा

सकाळच्या नाश्त्यातमध्ये चहा किंवा इतर कोणतेही पदार्थ खाण्याऐवजी शिंगाडा खावा. शिंगाडा खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पोषणतत्त्वांनी समृद्ध असलेला शिंगाडा वजन कमी करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नाश्त्यामध्ये शिंगाड्याचे सेवन करावे. शिंगाडा खाल्यामुळे वजनही कमी होते आणि पचनक्रिया सुधारण्यास सुद्धा मदत होते. चला तर जाणून घेऊया शिंगाडा खाल्यामुळे आरोग्याला होणारे प्रभावी फायदे.

शिंगाडा खाल्ल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे:

कमी कॅलरीज:

शिंगाड्यामध्ये कमी कॅलरीज असतात. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही शिंगाड्याचे सेवन करू शकता. शिंगाड्यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. सकाळच्या नाश्त्यामध्ये शिंगाडा उकडून खाल्यास दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो.

शरीर हायड्रेट राहते:

शिंगाड्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. यामध्ये ७४ टक्के पाण्याचे प्रमाण असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये करू शकता. या पदार्थाचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. पोटातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात शिंगाड्याचे सेवन करावे. तसेच शिंगाडा खाल्यामुळे मेटाबॉलिज्म आणि ऊर्जा वाढते.

शिंगाडा खाल्ल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे

पचनक्रिया सुधारते:

शिंगाड्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी तुम्ही आहारात शिंगाड्याचे सेवन करू शकता. शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आहारात तुम्ही शिंगाड्याचे सेवन करू शकता. पचनसंस्था सुरळीत राहण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात शिंगाड्याचे सेवन करावे.

वजन कमी करण्यासाठी हे उपाय करा

प्रभावी घटक:

शिंगाड्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखे अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे रोजच्या आहारात शिंगाड्याचे सेवन करू शकता. यामध्ये असलेले पोटॅशियम शरीरातील सोडियमची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत करतात. तसेच पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी शिंगाडा प्रभावी आहे. मॅग्नेशियम स्नायूंसाठी उपयुक्त ठरते तर फॉस्फरस ऊर्जा वाढवण्याचे काम करते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Eating singhara to reduce excess fat on stomach and thighs weight loss tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी
1

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे
2

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे
3

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका
4

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.