जेवण बनवण्याचा कंटाळा आलाय? तर मग झटपट घरी बनवा लज्जतदार Egg Rice
अनेकदा असं घडतं की, थकून हारून आपण कामावरून आलो की जेवण बनवण्याचा कंटाळा येतो. पण पोटाची खळगी तर भरायची असतेच. अशात आज आम्ही तुमच्यासाठी एक चवदार आणि झटपट तयार होणारी रेसिपी घेऊन आलो आहोत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे एग राइस. हा पदार्थ तुम्ही हॉटेल्समध्ये अनेकदा खाल्ला असेल मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही घरीदेखील एकदम कमी वेळेत सहज हा पदार्थ तयार करू शकता.
कुणाल कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चमचमीत अचारी पराठा
जेव्हा वेळ कमी असतो आणि काहीतरी झटपट, पौष्टिक आणि चविष्ट बनवायचं असतं, तेव्हा अंडा भात एक उत्तम पर्याय ठरतो. अंडी ही प्रथिनांचा उत्तम स्रोत असते, आणि भात सर्वसामान्यपणे घरी असतोच. उरलेला भात वापरूनसुद्धा अंडा भात सहज बनवता येतो. ही रेसिपी मुलांना, मोठ्यांना आणि ऑफिसमध्ये टिफिनसाठीही एकदम परफेक्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
दक्षिण भारतातील फेमस वडा रसम कधी ट्राय केलाय का? यंदाच्या पावसाळ्यात एकदा नक्की बनवून पहा
कृती