Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांढरा भात खाऊन कंटाळा आला आहे? मग संध्याकाळच्या जेवणात काही मिनिटांमध्ये बनवा लेमन राईस, नोट करा रेसिपी

पांढरा भात खाऊन कंटाळा आल्यानंतर नेहमीच काहींना काही वेगळं खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये झटपट लेमन राईस बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 04, 2026 | 02:52 PM
पांढरा भात खाऊन कंटाळा आला आहे? मग संध्याकाळच्या जेवणात काही मिनिटांमध्ये बनवा लेमन राईस

पांढरा भात खाऊन कंटाळा आला आहे? मग संध्याकाळच्या जेवणात काही मिनिटांमध्ये बनवा लेमन राईस

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात जर पांढरा भात नसेल तर जेवल्यासारखे अजिबात वाटतं नाही. पभात, डाळ, भाजी, चपाती जेवणाच्या ताटात आवर्जून असतातच. पण कायमच भात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि टेस्टी पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये लेमन राईस बनवू शकता. लेमन राईस हा दक्षिण भारतीय पदार्थ आहे. बऱ्याचदा पांढरा भात शिल्लक राहिल्यानंतर त्यापासून फोडणीचा भात किंवा मसाला भात बनवला जातो. पण नेहमीच फोडणीचा भात खाणे शरीरासाठी चांगले नाही. वारंवार मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही लेमन राईस बनवू शकता. कमीत कमी साहित्यात बनवलेला लेमन राईस चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया लेमन राईस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

आंबट संत्री खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीने झटपट बनवा रसाळ संत्र्यांची गोड जेली, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • पांढरा भात
  • लिंबाचा रस
  • शेंगदाणे
  • मोहरी
  • कढीपत्ता
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • तेल
पंजाबचा पारंपारिक पदार्थ; थंडीत नक्की बनवून पहा गरमा गरम ‘माँ की दाल’, मनाला तृप्त करणारी चव

कृती:

  • लेमन राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर तेलात मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून भाजा.
  • त्यानंतर त्यात शेंगदाणे घालून हलकेसे भाजून घ्या. त्यानंतर त्यात हळद घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • शेंगदाणे भाजल्यानंतर त्यात पांढरा भात घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर झाकण मारून काहीवेळ तसाच ठेवा.
  • त्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. सगळ्यात शेवटी आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवलेला लेमन राईस. हा पदार्थ घरातील लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make lemon rice at home simple food recipe lemon rice recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी
1

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी

तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी
2

तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी

आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी झटपट बनवा साजुक तुपातला शिरा, नोट करून घ्या रेसिपी
3

आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी झटपट बनवा साजुक तुपातला शिरा, नोट करून घ्या रेसिपी

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ
4

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.