Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा झणझणीत ‘पनीर खिमा मसाला’, हॉटेल ढाब्यावर जेवायला जाणे कायमचे जाल विसरून

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पनीर खिमा मसाला बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 04, 2026 | 10:15 AM
दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा झणझणीत 'पनीर खिमा मसाला'

दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा झणझणीत 'पनीर खिमा मसाला'

Follow Us
Follow Us:

सुट्टीच्या दिवशी घरातील सर्वच कामे खूप आरामात असतात. जेवणात नेहमीच काय बनवावं हा प्रश्न घरातील प्रत्येक स्त्रीला कायमच पडतो. जेवणात पुलाव, बिर्याणी किंवा मांसाहारी पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांच खूप जास्त इच्छा होते. पनीरपासून कायमच पनीर टिक्का, पनीर बटर मसाला किंवा पनीर बिर्याणी बनवली जाते. पण नेहमीच तेच खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही जेवणात नवीन पदार्थ हवा असतो. अशावेळी तुम्ही झटपट पनीर खिमा मसाला बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. याशिवाय पनीरपासून बनवलेले पदार्थ घरातील सगळेच खूप जास्त आवडीने खातात. पनीर खिमा मसाला तुम्हाला गरमागरम चपाती किंवा बटर रोटी सोबत खाऊ शकता. मऊ पनीर आणि कांदा टोमॅटो, मसाल्यांचा वापर करून बनवलेला चविष्ट पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया पनीर खिमा मसाला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

रविवार होईल आणखीनच मजेदार! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा चविष्ट चमचमीत स्टफ इडली, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • पनीर
  • कांदा
  • टोमॅटो
  • लाल तिखट
  • हळद
  • हिरवी मिरची
  • आलं लसूण पेस्ट
  • बेसन
  • धणे जिरं पावडर
  • लिंबाचा रस
  • खडे मसाला
पंजाबचा पारंपारिक पदार्थ; थंडीत नक्की बनवून पहा गरमा गरम ‘माँ की दाल’, मनाला तृप्त करणारी चव

कृती:

  • पनीर खिमा मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम, पनीर स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर किसणीने बारीक किसा.
  • कढईमध्ये तेल आणि बटर गरम करून त्यात सर्व खडे मसाले घालून लाल होईपर्यंत भाजा. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून शिजवा.
  • कांदा लवकर शिजण्यासाठी त्यात चवीनुसार मीठ टाकावे. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात आलं लसूण मिरची पेस्ट घालून खमंग भाजा.
  • मसाले व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात गरम पाणी घालून उकळी काढून घ्या. उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून सर्व साहित्य शिजू द्यावे.
  • त्यानंतर त्यात किसून घेतलेले पनीर घालून मिक्स करा. पनीरला एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून वरून तूप आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पनीर खिमा मसाला.

Web Title: How to make paneer kheema masala at home simple food recipe panner recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
3

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी
4

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.