Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरात साचून राहिलेले युरीक अ‍ॅसिड मुळांपासून होईल नष्ट! रोजच्या जेवणात नियमित करा ‘या’ हिरव्या चटणीचे सेवन

सांध्यांमध्ये साचून राहिलेली युरीक अ‍ॅसिडची पातळी नष्ट करण्यासाठी आहारात हिरव्या चटणीचे सेवन करावे. या चटणीचा आहारात समावेश केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 25, 2026 | 05:30 AM
शरीरात साचून राहिलेले युरीक अ‍ॅसिड मुळांपासून होईल नष्ट! रोजच्या जेवणात नियमित करा 'या' हिरव्या चटणीचे सेवन

शरीरात साचून राहिलेले युरीक अ‍ॅसिड मुळांपासून होईल नष्ट! रोजच्या जेवणात नियमित करा 'या' हिरव्या चटणीचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

युरीक अ‍ॅसिडची पातळी कशामुळे वाढते?
युरीक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी उपाय?
हिरवी चटणी बनवण्याची कृती?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. बऱ्याचदा शरीरसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर वेळीच लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने या समस्या आणखीनच तीव्र होतात आणि आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतात. शरीरात वाढलेली युरीक अ‍ॅसिडची पातळी हाडांचे गंभीर नुकसान करते. त्यामुळे शरीराची काळजी घेणे फार गरजेचे आहे. युरीक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यानंतर सांध्यांमध्ये वेदना, गाऊट, संधिवात, हातपायांमध्ये वेदना जाणवणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात. काहीवेळा युरीक अ‍ॅसिडच्या पातळीमध्ये वाढ झाल्यानंतर चालताना किंवा उभे राहताना खूप जास्त वेदना होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांध्यांमध्ये वाढलेले युरीक अ‍ॅसिड नष्ट करण्यासाठी रोजच्या आहारात कोणत्या चटणीचा समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

वाढत्या वयात आनंदी आणि तणावमुक्त राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण टिप्स, वृद्धकाळ जाईल आनंदात

युरीक अ‍ॅसिड कमी करणारी गुणकारी चटणी:

सांध्यांमध्ये वाढलेले युरीक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी आहारात हिरव्या चटणीचे सेवन करावे. यासाठी पुदिन्याची पाने, कोथिंबीर, तुळशीची पाने, कडुलिंबाची पाने इत्यादी पदार्थांचा वापर चटणी बनवण्यासाठी लागेल. चटणी तयार करताना सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात स्वच्छ करून धुवून घेतलेली कोथिंबीर, पुदिन्याची पाने, तुळशीचे पाने आणि कडुलिंबाची दोन किंवा तीन पाने टाकून चटणी वाटून घ्या. चटणी बारीक करताना त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे. त्यानंतर त्यात हिरवी मिरची, आलं आणि लसूण घालून चटणी वाटून घ्या.

तयार केलेली चटणी वाटीमध्ये काढून त्यात लिंबाचा रस, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही चटणीमध्ये काळीमिरी पावडर सुद्धा टाकू शकता. तयार केलेली चटणी जेवणात तोंडी लावण्यासाठी घ्यावी. याशिवाय दही किंवा सॅलडमध्ये मिक्स करून सुद्धा खाऊ शकता. आठवडाभर नियमित चटणीचे सेवन केल्यास सांधेदुखी, सूज कमी होऊन शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. सांध्यांमध्ये वाढलेले युरिक ऍसिड कमी करण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय म्हणजे पुदिन्याच्या पानांची चटणी. या छाटणीच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

गर्भाशयाच्या मुखाला ‘या’ कारणांमुळे येते सूज! शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास वाढेल गंभीर आजारांचा धोका

शरीरात युरीक अ‍ॅसिडची पातळी कशामुळे वाढते?

जीवनशैलीतील बदलांचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर आरोग्य बिघडू लागते. दैनंदिन आहारात सोडा, कोल्डड्रिंक्स, कृत्रिम साखर असलेल्या पेयांचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरात युरीक अ‍ॅसिडची पातळी झपाट्याने वाढू लागते. वजन वाढलेल्या व्यक्तीच्या शरीरात युरीक अ‍ॅसिडची पातळी झपाट्याने वाढते आणि किडनीला बाहेर काढून टाकण्यास अनेक अडथळे निर्माण होतात. हायपोथायरॉईडीझम किंवा रक्तातील साखर वाढल्यानंतर सुद्धा सांध्यांमध्ये युरिक ऍसिडची पातळी झपाट्याने वाढू लागते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: यूरिक ऍसिड वाढल्याची लक्षणे काय आहेत?

    Ans: सांध्यामध्ये, विशेषतः पायाच्या अंगठ्यात तीव्र वेदना, लालसरपणा आणि सूज येणे.

  • Que: यूरिक ऍसिड वाढण्याची कारणे काय आहेत?

    Ans: लाल मांस (Red meat), सीफूड, आणि काही कडधान्ये

  • Que: यूरिक ऍसिड नैसर्गिकरित्या कसे कमी करावे?

    Ans: दिवसभरात ३-४ लिटर पाणी पिल्याने किडनीला यूरिक ऍसिड फिल्टर करण्यास मदत होते.

Web Title: Eliminate built up uric acid naturally add this green chutney to your daily diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • uric acid
  • Uric Acid Remedies

संबंधित बातम्या

Ayushman Card असूनही आजारांवर मिळत नाहीये मोफत उपचार? ‘या’ सुविधा आहेत योजनेच्या बाहेर; आधीच नियम जाणून घ्या
1

Ayushman Card असूनही आजारांवर मिळत नाहीये मोफत उपचार? ‘या’ सुविधा आहेत योजनेच्या बाहेर; आधीच नियम जाणून घ्या

Health Tips:  भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा? किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक
2

Health Tips: भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा? किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
3

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन
4

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.