Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांचा आनंद करा द्विगुणित! ‘समर कॅम्प’मधील क्रिएटिव्हिटीमुळे मिळतील नवीन अनुभव

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लहान मुलांना सुट्ट्या लागल्यानंतर समर कम्पचे आयोजन करावे. यामध्ये मुलांना नवनवीन खेळ आणि इतर क्रिएटिव्हिटीसुद्धा करायला मिळतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 08, 2026 | 01:10 PM
उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांचा आनंद करा द्विगुणित! 'समर कॅम्प'मधील क्रिएटिव्हिटीमुळे मिळतील नवीन अनुभव

उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांचा आनंद करा द्विगुणित! 'समर कॅम्प'मधील क्रिएटिव्हिटीमुळे मिळतील नवीन अनुभव

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होताच मुलांना समर कॅम्पमध्ये पाठवण्याची पद्धत आता सर्वसामान्य झाली आहे. फक्त वेळ घालवण्यासाठी नव्हे, तर मुलांनी काहीतरी नवीन शिकाये, आत्मविश्वास वाढावा आणि स्क्रीनपासून थोडं दूर राहावे, हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. मात्र, कोणताही समर कैम्प निवडताना केवळ नाथ किंवा जाहिरात पाहून निर्णय घेणे योग्य नाही, योग्य पडताळणी करुन त्याची निवड करावी, यासाठी काही गोष्टी आर्वजून लक्षात घ्याव्या.(फोटो सौजन्य – istock)

Water Fasting म्हणजे काय? वाढलेले वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल वॉटर फास्टिंगचा वेगाने ट्रेंड

आवडीचा विचार :

कॅम्पमध्ये कोणते उपक्रम आहेत हे तपासा. मुलाला चित्रकला, खेळ, नृत्य, अभिनय किंवा तंत्रज्ञान यापैकी कोणती गोष्ट आवडते, त्यानुसार कॅम्प निवडल्यास मूल अधिक उत्साहाने सहभागी होते.कॅम्पचे ठिकाण सुरक्षित, स्वच्छ आणि सहज पोहोचण्याजोगे असावे. आपत्कालीन परिस्थितीत लगेच पोहोचता येईल असे ठिकाण निवडणे योग्य ठरते.

प्रशिक्षकांचा अनुभव तपासा:

कॅम्पमध्ये काम करणारे शिक्षक किंवा प्रशिक्षक अनुभवी आहेत का, ते मुलांशी कसे वागतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रेमळ आणि समजूतदार प्रशिक्षक मुलांच्या विकासासाठी आवश्यक असतात. कॅम्पमध्ये वैद्यकीय मदत किंवा इतर आपत्कालीन सुविधा उपलब्ध आहेत का, याची खात्री करून घ्यावी. ही गोष्ट मुलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

बजेटमध्ये ट्रिप होईल पूर्ण! फक्त 10,000 रुपयांत फिरता येतात भारतातील ही ठिकाणे

फी आणि वेळेचा योग्य विचार करा:

कॅम्पची फी आपल्या बजेटमध्ये बसते का आणि वेळ मुलासाठी योग्य आहे का हे तपासा. जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्या. जर पहिल्यांदाच मुलाला समर कॅम्पला पाठवत असाल, तर तो अनोळखी लोकांमध्ये राहण्यास तयार आहे का हे पाहणे महत्त्वाचे आहे. कॅम्पमध्ये काय होईल, त्याचा काय फायदा होईल हे मुलाला आधी समजावून सांगणे गरजेचे आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: समर कॅम्प म्हणजे काय?

    Ans: समर कॅम्प म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी आयोजित केलेला शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचा कार्यक्रम होय.

  • Que: समर कॅम्पमध्ये मुलांना काय शिकायला मिळते?

    Ans: कला, हस्तकला, क्रीडा, संगीत, नृत्य, व्यक्तिमत्व विकास आणि टीमवर्क यासारख्या विविध कौशल्यांचा विकास होतो.

  • Que: कोणत्या वयोगटातील मुलांसाठी समर कॅम्प योग्य आहे?

    Ans: साधारणपणे ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी समर कॅम्प उपयुक्त असतो.

Web Title: Enjoy the kids on summer vacation double creativity in summer camp will bring new experiences

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • children story
  • LIFESTYLE
  • Summer

संबंधित बातम्या

पश्चिम महाराष्ट्रातील हे आहेत टॉप 15 बँजो! पाहून घ्या आणि लगेच बुकिंग करा
1

पश्चिम महाराष्ट्रातील हे आहेत टॉप 15 बँजो! पाहून घ्या आणि लगेच बुकिंग करा

जयपूरच्या कछवाहा राजघराण्याचे महाराज, प्रसिद्ध पोलोपटू आणि आंतरराष्ट्रीय मॉडेल ‘सवाई पद्मनाभ सिंह’ कोण आहेत? जाणून घ्या
2

जयपूरच्या कछवाहा राजघराण्याचे महाराज, प्रसिद्ध पोलोपटू आणि आंतरराष्ट्रीय मॉडेल ‘सवाई पद्मनाभ सिंह’ कोण आहेत? जाणून घ्या

दारू बरोबर खाणाऱ्या स्नॅक्सना ‘चकना’ का म्हणतात? केंव्हापासून पडली ही ‘दारू विथ चकना’ची पद्धत?
3

दारू बरोबर खाणाऱ्या स्नॅक्सना ‘चकना’ का म्हणतात? केंव्हापासून पडली ही ‘दारू विथ चकना’ची पद्धत?

पावसाळ्यात ऑफ-रोडींग साठी पुणे-मुंबई जवळील ही आहेत ५ बेस्ट ठिकाणे! एका क्लिकवर पाहून घ्या
4

पावसाळ्यात ऑफ-रोडींग साठी पुणे-मुंबई जवळील ही आहेत ५ बेस्ट ठिकाणे! एका क्लिकवर पाहून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.