Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लिव्हरचा वाढलेला आकार आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक! शरीरात ‘ही’ लक्षणे दिसताच वेळीच घ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार

लिव्हरचा आकार वाढल्यानंतर शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याचे काम करतो. मात्र लिव्हरचा आकार वाढल्यानंतर या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 15, 2025 | 02:24 PM
लिव्हरचा वाढलेला आकार आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक!

लिव्हरचा वाढलेला आकार आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक!

Follow Us
Close
Follow Us:

निरोगी आरोग्यासाठी शरीरातील सर्वच अवयव निरोगी असणे आवश्यक आहे. कारण शरीरातील एका अवयवाच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडून जाते. त्यामुळे रोजच्या आहारात शरीराला पचन होणाऱ्या हलक्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. पण चुकीची जीवनशैली फॉलो केल्यामुळे लिव्हरचे कार्य बिघडते. लिव्हर शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. शरीरामध्ये दीर्घकाळ विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे पचनाची समस्या उद्भवू लागते. लिव्हरमध्ये हानिकारक पेशी वाढणे, लिव्हरचा आकार वाढणे इत्यादी अनेक लिव्हरसबंधित समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी ‘या’ हिरव्या फळाचे करा सेवन, आरोग्याला होतील भरमसाट फायदे

चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पौष्टिक घटकांची कमतरता, सतत मद्यपान करणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे लिव्हरचा आजार वाढण्याची जास्त शकता असते. लिव्हरचा आहार वाढल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र असे केल्यामुळे काहीवेळा जीव देखील जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लिव्हरचा आकार वाढल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

लिव्हरचा आकार वाढल्यानंतरव शरीरात दिसून येणारी गंभीर लक्षणे:

पोटात जडपणा वाटणे:

लिव्हरचा आकार मोठा झाल्यानंतर पोटात जडपणा वाटू लागतो. याशिवाय पोटातील उजव्या बाजूला सूज आल्यासारखे वाटू लागते. पोटाला आलेल्या सुजमुळे काहीवेळा पोटात असह्य वेदना होऊ लागतात. या वेदनांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. लिव्हरचा आकार मोठा झाल्यानंतर अन्नपदार्थ खाल्यानंतर लगेच पोट भरते आणि पचनाची समस्या उद्भवू लागते. तसेच काहींच्या पोटाला हळूहळू सूज येऊ लागते.

सतत उलट्या आणि मळमळ वाटणे:

शरीरातील अन्नपदार्थ पचन होण्यासाठी लिव्हर अतिशय महत्वाचा आहे. लिव्हरचा आकार मोठा झाल्यानंतर वारंवार अपचनाची समस्या उद्भवून पोटात गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा समस्या उद्भवते. ज्यामुळे सतत उलट्या होणे, मळमळ, अपचन होणे, अचानक भूक कमी होऊन जाणे इत्यादी गंभीर लक्षणे शरीरात दिसू लागतात. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.

थकवा, अशक्तपणा जाणवू लागणे:

लिव्हरला सूज आल्यानंतर किंवा लिव्हरचा आकार मोठा झाल्यानंतर सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरातील ऊर्जेची पातळी पूर्णपणे कमी होऊन जाते. दिवसभर शरीरात थकवा अशक्तपणा जाणवणे, काम करण्याची इच्छा न होणे, झोपल्यानंतर सुद्धा झोप पूर्ण न होणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवू लागतात.

दातांमधील कीड आणि पोकळी भरून काढण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील अतिशय प्रभावी! जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

डोळे आणि त्वचेच्या रंगात बदल दिसून येणे:

शरीरातील अवयवांमध्ये झालेल्या बदलांचा परिणाम लगेच डोळे आणि त्वचेवर दिसून येतो. डोळ्यांचा रंग बदलणे किंवा त्वचा पिवळसर दिसू लागणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. डोळे किंवा त्वचा पिवळी झाल्यानंतर काहीवेळा शरीरात कावीळ होण्याची शक्यता असते. याशिवाय त्वचा आणि डोळ्यांच्या खाली सतत खाज येऊ लागते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Enlarged liver can be extremely harmful to health these are serious symptoms that appear in the body after the size of the liver increases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Liver
  • liver care

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यात केलेले ‘हे’ बदल शरीरासाठी ठरतील प्रभावी, गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळेल आराम
1

सकाळच्या नाश्त्यात केलेले ‘हे’ बदल शरीरासाठी ठरतील प्रभावी, गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळेल आराम

‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी कांदा ठरेल अतिशय घातक, उद्भवतील पचनाचे गंभीर विकार
2

‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी कांदा ठरेल अतिशय घातक, उद्भवतील पचनाचे गंभीर विकार

Health Care Tips : गरम की थंड? सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी प्यावं? ‘ही’ योग्य निवड तुमचं आरोग्य सुधारू शकते
3

Health Care Tips : गरम की थंड? सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी प्यावं? ‘ही’ योग्य निवड तुमचं आरोग्य सुधारू शकते

फुप्फुसात कफ वाढल्यास धोका जास्त! औषधनिर्मिती आणि उपचार पद्धतींना मिळणार नवी दिशा
4

फुप्फुसात कफ वाढल्यास धोका जास्त! औषधनिर्मिती आणि उपचार पद्धतींना मिळणार नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.