Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fake Eyelashes डोळ्यांसाठी हानिकारक ठरतात, लांब-जाड पापण्यांसाठी हे नैसर्गिक उपाय करा; महिन्याभरात फरक जाणवेल

Eyelashes Tips: बाजारातील बनावट पापण्या डोळ्यांना आणि नैसर्गिक पापण्यांसाठी नुकसानकारक ठरत असतात. बनावट पापण्यांचा वापर केल्याने कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि ते नैसर्गिक पद्धतीने कसे वाढवायचे ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 18, 2025 | 08:15 PM
Fake Eyelashes डोळ्यांसाठी हानिकारक ठरतात, लांब-जाड पापण्यांसाठी हे नैसर्गिक उपाय करा; महिन्याभरात फरक जाणवेल

Fake Eyelashes डोळ्यांसाठी हानिकारक ठरतात, लांब-जाड पापण्यांसाठी हे नैसर्गिक उपाय करा; महिन्याभरात फरक जाणवेल

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक स्त्रीला आपण सुंदर दिसावं असं वाटत असत. आपल्या चेहरा हा आपल्या सौंदर्याचे मूळ प्रतीक असतो. येत डोळ्यांच्या पापण्या देखील महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात. अनेक महिलांना लांब आणि जाड पापण्यांची इच्छा असते. पण प्रत्येकाला जाड पापण्या असतातच असे नाही, त्यामुळे स्त्रिया त्यांच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी फेक पापण्यांचा वापर करतात. यामुळे डोळे सुंदर दिसतात पण तुम्हाला माहित आहे का की बनावट पापण्यांमुळे डोळ्यांना आणि आपल्या नैसर्गिक पापण्यांना खूप नुकसान होत असते.

बनावट गोष्टी या काही काळापुरत्या आपल्याला आनंद जरी देत असल्या तरी याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला पुढे जाऊन भोगावे लागू शकतात. पापण्यांचेही असेच आहे. तुम्हाला सुंदर वाटणाऱ्या या पापण्या काही वेळासाठी तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य तर वाढवतील मात्र आयुष्यभरासाठी तुमच्या पापण्यांचे आणि डोळ्यांचे नुकसान करतील. बनावट पापण्यांचा वापर केल्याने कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि ते नैसर्गिक पद्धतीने त्यांना कसे वाढवायचे याविषयी काही सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

किडनी स्टोन क्षणात शरीरातून निघेल बाहेर, फक्त आहारात करा या भाजीचा समावेश; ऑपरेशनचीही गरज भासणार नाही

खोट्या आयलॅशेसमुळे डोळ्यांना होऊ शकते नुकसान

डोळ्यांची जळजळ आणि संक्रमण (Eye Irritation & Infections)
बनावट पापण्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोंदमध्ये कठोर रसायने वापरली असतात ज्यामुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो किंवा संसर्ग देखील होऊ शकतो.

नैसर्गिक लॅशचे नुकसान (Eye Irritation & Infections)
बनावट पापण्यांचा सतत वापर केल्याने नैसर्गिक पापण्या कमकुवत होतात. यामुळे पापण्या हळूहळू पातळ होतात आणि यावरील गोंदमुळे त्या काढताना आपल्या खऱ्या पापण्याही तुटायला लागतात.

केमिकल एक्सपोजर (Chemical Exposure)
अनेक चिकट पदार्थांमध्ये फॉर्मल्डिहाइडसारखे विषारी पदार्थ असतात, जे डोळ्यांना तसेच त्वचेला हानी पोहोचवू शकतात.

चिकन-मटण-मासे कशात आहे सर्वाधिक प्रोटीन? काय खाऊन जगता येईल 100 वर्ष? योग्य पर्याय जाणून घ्या

डोळ्याच्या पापण्या जाड करण्यासाठी नॅचरल उपाय करा

  • नैसर्गिकरित्या तुमच्या पापण्या मजबूत करण्यासाठी तुम्ही अनेक पद्धतींचा वापर शकता. तुम्ही एक्स्टेंशन वापरत असल्यास, फॉर्मल्डिहाइड-मुक्त, नैसर्गिक पापण्या निवडा – त्या तुमच्या डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी सुरक्षित आहेत
  • परंतु या व्यतिरिक्त, जर तुम्हाला नैसर्गिकरित्या जाड पापण्या हव्या असतील तर तुमच्या आहारात बायोटिन आणि ओमेगा -3 युक्त पदार्थांचे सेवन करा
  • तसेच तुमच्या पापण्यांवर नैसर्गिक एरंडेल तेल, व्हिटॅमिन ई तेल किंवा लॅश सीरम लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. असे केल्याने, पापण्यांची वाढ सुधारते आणि ते लवकर वाढतात
  • आम्ही तुम्हाला सांगतो, एरंडेल तेल आणि बायोटिन समृध्द पदार्थांचे सेवन जाड पापण्यांसाठी संपूर्णपणे गेम चेंजर ठरू शकते

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Fake eyelashes are harmful for the eyes know how to get thick eyelashes naturally beauty tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Prada ने लाँच केली लोकल ट्रेनच्या फरशीची बॅग! सोशल मीडियावर उडवली खिल्ली! किंमत वाचून तोंडात घालाल बोटं
1

Prada ने लाँच केली लोकल ट्रेनच्या फरशीची बॅग! सोशल मीडियावर उडवली खिल्ली! किंमत वाचून तोंडात घालाल बोटं

मानेवरील ताण होईल कायमचा कमी! १० मिनिटं नियमित गरम पाण्यात पाय बुडवून बसल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
2

मानेवरील ताण होईल कायमचा कमी! १० मिनिटं नियमित गरम पाण्यात पाय बुडवून बसल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

गॅसवरील घाण, चिवट तेलाचे डाग निघता निघत नाहीत? मग आजच 10 मिनिटांचा हा उपाय करा अन् मिळवा नव्यासारखी चमक
3

गॅसवरील घाण, चिवट तेलाचे डाग निघता निघत नाहीत? मग आजच 10 मिनिटांचा हा उपाय करा अन् मिळवा नव्यासारखी चमक

सौंदर्यात भर पाडण्यासाठी ब्लाऊजला लावा ‘या’ सुंदर-स्टायलिश डिझाईनचे लटकन, मागील गळा दिसेल आकर्षक
4

सौंदर्यात भर पाडण्यासाठी ब्लाऊजला लावा ‘या’ सुंदर-स्टायलिश डिझाईनचे लटकन, मागील गळा दिसेल आकर्षक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.