किडनी स्टोन क्षणात शरीरातून बाहेर निघेल, फक्त आहारात करा या भाजीचा समावेश; ऑपरेशनचीही गरज भासणार नाही
किडनी स्टोन किंवा मुतखडा ही एक गंभीर समस्या आहे. याचे वेळीच निराकारण करणे गरजेचे असते अन्यथा ही समस्या आणखीन मोठे रूप घेऊ शकते. मात्र हे देखील तितकेच खरे आहे की, सध्याच्या या धावपळीच्या जीवनात किडनी स्टोनची समस्या आता सामान्य झाली आहे. अनेकांना हा आजार जडला असून लोक याला विना शस्त्रक्रिया करता मुळापासून दूर करण्याचा उपाय शोधत आहेत. किडनी स्टोनमुळे वेदना, जळजळ आणि लघवीत रक्त येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
किडनी स्टोन लवकरात लवकर दूर करायला हवा. तो दीर्घकाळ राहिल्यास त्याचा मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होतो, त्यामुळे किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो. यामुळे मूत्र धारणा, संसर्ग आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्याही निर्माण होऊ शकतात. अनेकांना असे वाटते की, हा आजार फक्त शस्त्रक्रिया करून दूर केला जाऊ शकतो मात्र असे काहीच नाही. तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करून नैसर्गिकरित्या तुमच्या शरीरातील हा स्टोन फोडून बाहेर काढू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा एका भाजीच्या रसाविषयी माहिती सांगत आहोत, ज्याच्या सेवनाने तुम्ही किडनी स्टोनच्या समस्येपासून स्वतःची मुक्तता करू शकता.
चिकन-मटण-मासे कशात आहे सर्वाधिक प्रोटीन? काय खाऊन जगता येईल 100 वर्ष? योग्य पर्याय जाणून घ्या
आहारात करा या रसाचा समावेश
आम्ही ज्या भाजीच्या रसाविषयी बोलत आहोत ती म्हणजे रोजच्या आहारात खाल्ली जाणारी कोबीची भाजी. कोबीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात असते, जे शरीरातील डिटॉक्सिफिकेशन आणि शरीरातील स्टोनचा आकार कमी करण्यास मदत करते. यात असे काही दाहक विरोधी गुणधर्म असतात जे शरीरातील स्टोन फोडण्याचे काम करतात. याशिवाय कोबीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे शरीरातील हानिकारक घटक काढून टाकण्यास मदत करतात.
चिकन-मटण-मासे कशात आहे सर्वाधिक प्रोटीन? काय खाऊन जगता येईल 100 वर्ष? योग्य पर्याय जाणून घ्या
साहित्य
रस तयार करण्याची पद्धत
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.