Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डायबिटीजच्या रुग्णांसाठी कोणत्या वरदानाहुन कमी नाही ‘ही’ हिरवी चटणी; लगेच नोट करा रेसिपी

Bitter Gourd Chutney Recipe: जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुमच्या आहारात तुम्ही कारल्याच्या चटणीचा नक्कीच समावेश करायला हवा. ही चटणी तुम्हाला रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 22, 2025 | 08:15 PM
डायबिटीजच्या रुग्णांसाठी कोणत्या वरदानाहुन कमी नाही 'ही' हिरवी चटणी; लगेच नोट करा रेसिपी

डायबिटीजच्या रुग्णांसाठी कोणत्या वरदानाहुन कमी नाही 'ही' हिरवी चटणी; लगेच नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

मधुमेह हा आजार फार झपाट्याने वाढत आहे. आजकाल मोठ्यांनाच काय तर लहानांनाही हा आजार जडू लागला आहे. ही आरोग्य समस्या आहे, जी शरीरातील इन्सुलिन हार्मोनच्या असंतुलनामुळे उद्भवते. एकदा हा आजार तुम्हाला जडला तर आयुष्यभर तुम्हाला यापासून सुटका नाही. या आजारात रक्तातील साखरेचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते जे नियंत्रणात ठेवणे फार कठीण होऊन बसते. काही हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवू शकता. यातीलच एक म्हणजे कारलं.

कारलं हे चवीला कडू असलं तरी आपल्या आरोग्याला याचे अनेक फायदे होत असतात. तुम्हाला याची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही यापासून चविष्ट अशी चटणी बनवू शकता. ही चटणी साठवून ठेवता येते आणि हवे तेव्हा तुम्हाला तिचा आपल्या आहारात समावेश करू शकता. यासाठी फार मेहनत घेण्याचीही गरज नाही, फार कमी वेळेत आणि कमी साहित्यापासून तुम्ही ही कारल्याची चटणी तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Club Sandwich Recipe: सकाळच्या नाश्त्याला घरी बनवा क्लब सँडविच; घरातील सर्वच होतील खुश

साहित्य

  • कारलं
  • 2 हिरव्या मिरच्या
  • 4 लसूण पाकळ्या
  • आल्याचा एक छोटा तुकडा
  • अर्धा कप ताजी कोथिंबीर लागेल
  • एक चमचा लिंबाचा रस
  • एक चमचा मोहरी
  • अर्धा चमचा हळद
  • अर्धा चमचा जिरेपूड
  • एक चमचा तीळ
  • एक चमचा किसलेले खोबरे
  • एक चमचा मोहरीचे तेल
सकाळच्या नाश्त्याला बनवा चवदार आणि मोकळे कांदेपोहे, लगेच नोट करा रेसिपी

कृती

  • कारल्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कारलं धुवून त्याचे छोटे तुकडे करा
  • यानंतर, कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी, त्यावर थोडे मीठ लावा आणि सुमारे 15 मिनिटे ठेवा
  • आता तुम्ही कारले धुवून हलकेच पिळून घ्या. यानंतर कढईत मोहरीचे तेल गरम करून त्यात मोहरी टाका
  • मोहरी तडतडल्यानंतर पॅनमध्ये लसूण, आले, हिरवी मिरची आणि तीळ घालून एक ते दीड मिनिटे परतून घ्या
  • आता कढईत चिरलेला कडबा घालून मंद आचेवर 5 मिनिटे परतून घ्या आणि नंतर हळद, जिरेपूड आणि मीठ घालून चांगले मिक्स करा
  • यानंतर तुम्ही त्यात किसलेले खोबरे टाकून मिक्स करा
  • सर्वकाही नीट एकत्र मिसळा आणि मिश्रण थंड होण्याची प्रतीक्षा करा
  • आता हे थंड मिश्रण मिक्सरमध्ये टाका. तसेच कोथिंबीर आणि लिंबाचा रस मिक्सरमध्ये टाका
  • सर्वकाही बारीक बारीक करा. शेवटी थोडे पाणी घालून हे मिश्रण गुळगुळीत करा
  • अशाप्रकारे तुमची कारल्याची चटणी तयार होईल
  • आता तुम्ही ही कारल्याची चटणी सर्व्ह करू शकता

Web Title: Bitter gourd chutney is helpful to control diabetes know the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • diabetes
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी
1

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

शरीरातील साखरेची पातळी कशामुळे कमी होते? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
2

शरीरातील साखरेची पातळी कशामुळे कमी होते? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
3

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
4

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.