• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Make Healthy And Tasty Three Layer Club Sandwiches At Home Recipe In Marathi

Club Sandwich Recipe: सकाळच्या नाश्त्याला घरी बनवा क्लब सँडविच; घरातील सर्वच होतील खुश

तेच तेच बोरिंग नाश्त्याचे पदार्थ सोडा आणि यावेळी घरी बनवा चवदार आणि पौष्टिक क्लब सँडविच. ही एक लोकप्रिय डिश आहे ज्यात ब्रेड आणि स्टफिंगचे तीन लेयर रचले जातात, जे चवीला फार अप्रतिम लागतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 22, 2025 | 09:57 AM
Club Sandwich Recipe: सकाळच्या नाश्त्याला घरी बनवा क्लब सँडविच; घरातील सर्वच होतील खुश

(फोटो सौजन्य:Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दिवसाची सुरुवात नेहमी हेल्दी ब्रेकफास्टने करावे असे म्हटले जाते. अशात क्लब सँडविच तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. भाज्या आणि ब्रेडपासून तयार केलेला क्लब सँडविच चवीला फार अप्रतीम लागतो. हा पदार्थ फक्त चावीलाच उत्तम नाही तर आरोग्यसाठीही फायदेशीर ठरेल. क्लब सँडविच हे एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फार आवडेल.

सकाळच्या नाश्त्याला बनवा चवदार आणि मोकळे कांदेपोहे, लगेच नोट करा रेसिपी

तेच तेच बोरिंग नाश्त्याचे प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही क्लब सँडविचचा विचार करू शकता. हे चवीला इतके छान लागते की एकदा का तुम्ही याची चव चाखली तर तुम्ही या पदार्थाचे फॅनच व्हाल. हा तीन लेयर सँडविच सकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट पर्याय आहे. शिवाय तुम्ही तो फार झटपट तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • 1 उकडलेले बीट
  • 4 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  • 1 मोठ्या ब्राऊन ब्रेडचे पाकीट
  • 2 केलेले सिमला मिरची
  • बारीक केलेले गाजर
  • 1 बारीक चिरलेला कांदा
  • 1 आडवा चिरलेला कांदा
  • अमूल बटर
  • 1 चमचा ओरिगानो
  • 2चमचे मायोनीज
  • 2 टोमॅटो आडवे चिरलेले
  • 1 चमचा चिली फ्लेक्स
  • चवीनुसार मीठ, चवीनुसार चाट मसाला
  • शेजवान चटणी
  • 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • चिमूटभर लाल तिखट
  • 4 चीज स्लाईस
  • 1 उकडलेले बारीक चिरलेले बिट

Chocolate Idli Recipe: लहान मुलं होतील खुश, अवघ्या 10 मिनिटांतच घरी बनवा चॉकलेट इडली

कृती

  • क्लब सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम एका वाडग्यात बारीक चिरलेल्या सर्व भाज्या, चवीनुसार मीठ चाट मसाला
  • चिली फ्लेक्स, ओरिगानो, मायोनिज, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून चांगले मिक्स करा
  • यानंतर एक ब्रेड स्लाइस घ्या आणि त्यावर शेजवान चटणी पसरवा
  • मग यावर तयार मिश्रण पसरवा, नंतर त्यात वरती दुसरा ब्रेड ठेवा व त्यावर टोमॅटो केचप लावून कांदा, बटाटा, टोमॅटो आणि चीज स्लाईड टाका
  • यानंतर आणखीन एका ब्रेडवर मेयॉनीज लावा आणि दुसऱ्या थरावर हा ब्रेड लावा
  • अशाप्रकारे तुमच्या सँडविचचे तीन थर तयार होतील
  • आता गॅसवर पॅन ठेवून त्याला गरम करा
  • पॅन गरम झाला की त्यावर बटर टाकून हा सँडविच दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या
  • तुमचा क्लब सँडविच तयार आहे, याला चहा किंवा चटणी-सॉससह खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Make healthy and tasty three layer club sandwiches at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 09:57 AM

Topics:  

  • marathi recipe
  • Sandwich
  • sandwich recipe

संबंधित बातम्या

फराह खानची फेव्हरेट डिश ‘यखनी पुलाव’ ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव
1

फराह खानची फेव्हरेट डिश ‘यखनी पुलाव’ ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव

गल्ली गल्लीत फेमस असा ‘जीनी डोसा’ घरी कसा तयार करायचा? याची मसालेदार अन् चिजी चव मन खुश करून टाकेल
2

गल्ली गल्लीत फेमस असा ‘जीनी डोसा’ घरी कसा तयार करायचा? याची मसालेदार अन् चिजी चव मन खुश करून टाकेल

चवीबरोबरच घ्या आरोग्याचीही काळजी… घरी बनवा स्वादिष्ट मसाला ओट्स; चव अशी की पदार्थाचे फॅनच व्हाल
3

चवीबरोबरच घ्या आरोग्याचीही काळजी… घरी बनवा स्वादिष्ट मसाला ओट्स; चव अशी की पदार्थाचे फॅनच व्हाल

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश
4

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

अभियांत्रिकी क्षेत्रात ‘या’ नोकरींसाठी करा अर्ज! बरसेल पैसा, व्हाल काही वर्षातच कोट्याधीश

अभियांत्रिकी क्षेत्रात ‘या’ नोकरींसाठी करा अर्ज! बरसेल पैसा, व्हाल काही वर्षातच कोट्याधीश

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट

प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातून हिंदी मालिकेतील अभिनेत्री करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री! ललित प्रभाकरचीही असणार साथ…

प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातून हिंदी मालिकेतील अभिनेत्री करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री! ललित प्रभाकरचीही असणार साथ…

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.