Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe: एका ब्रेडपासून बनवा हा झटपट नाश्ता, घरातील सर्वच होतील खुश

Quick Recipe: तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल आणि झटपट नाश्त्याच्या शोधात असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. एका ब्रेडपासून अवघ्या काही मिनिटांतच तयार करा चविष्ट नाश्ता.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 19, 2024 | 10:39 AM
Recipe: एका ब्रेडपासून बनवा हा झटपट नाश्ता, घरातील सर्वच होतील खुश

Recipe: एका ब्रेडपासून बनवा हा झटपट नाश्ता, घरातील सर्वच होतील खुश

Follow Us
Follow Us:

सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचा असतो अशात सकाळचा नाश्ता कधीही टाळू नये. बऱ्याचदा कामाच्या गडबडीमुळे रोज सकाळी नवीन काय बनवावे असा प्रश्न गृहिणींना पडत असतो. याचेच एक चविष्ट उत्तर घेऊन आज आम्ही तुमच्यासोबत एक सोपी पण तितकीच रुचकर अशी रेसिपी शेअर करत आहोत. ही रेसिपी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आली आहे.

तोच तोच सकाळचा नाश्ता करून कंटाळला असाल आणि काही नवीन पण सोपे आणि झटपट असे शोधत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे ‘बेसन चीज टोस्ट’. हा पदार्थ लहानांच काय तर मोठ्यांनाही फार आवडेल. शिवाय कमी साहित्यापासून आणि कमी वेळेत हा बनून तयार देखील होईल. तुमच्या कामाच्या गडबडीत तुम्ही हा पदार्थ झटपट तयार करू शकता आणि घरातल्यांची मने देखील जिंकू शकता. चला तर मग आता जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Video Recipe: टम्म फुगलेली मेथीची पुरी घरी कशी तयार करावी? जाणून घ्या सोपी रेसिपी

साहित्य

  • 1 चमचा मीठ
  • 1 चमचा धने पावडर
  • अर्धा चमचा हळद
  • अर्धा चमचा लाल मिरची पावडर
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • 1 चिरलेला कांदा
  • अर्धी चिरलेली शिमला मिरची
  • 1 ब्रेड स्लाईस
  • 1 चिरलेली हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • टोमॅटो केचप
  • चटणी

Recipe: आता रेस्टॉरंट स्टाईल ‘मसाला चाप’ घरीच बनवा, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल

कृती

  • बेसन चीज टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात एक वाटी बेसन, एक चमचा मीठ, एक चमचा धने पावडर,
  • अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घ्या
  • यानंतर यात पाणी घाला आणि याचे एक गुळगुळीत मिश्रण तयार करा
  • त्यानंतर यात त्यात एक चिरलेला कांदा, अर्धी चिरलेली शिमला मिरची,एक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर टाका
  • सर्व साहित्य चांगले एकत्र मिसळा
  • गॅसवर एक तवा ठेवा आणि यावर बटर किंवा तेल लावा
  • आता तयार बॅटरमध्ये दोन ब्रेड घोळवा आणि तव्यावर टाकून द्या
  • ब्रेडचे स्लाइस एका बाजूने शिजले की मग एका ब्रेड स्लाइसवर चीज टाका आणि यावर दुसरे ब्रेड स्लाइस ठेवून
  • सँडविच प्रमाणे बनवून याला शिजवून घ्या
  • तयार बेड चीज टोस्ट एका प्लेटमध्ये काढा आणि टोमॅटो केचपसह खाण्यासाठी सर्व्ह करा
  • ही रेसिपी @khana_peena_recipe नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे

Web Title: Breakfast recipe quickly make besan cheese toast at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 10:39 AM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
1

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश
2

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’
3

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’
4

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.