अनेकदा असे काही पदार्थ असतात जे आपल्याला रेस्टॉरंटमध्ये खायला फार आवडतात. तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की आपण बऱ्याचदा काही नवीन म्हणून ऑनलाईन जेवण ऑर्डर करतो. काही पदार्थ असे असतात जे आपण बहुदा बाहेरून ऑर्डर करून त्यांचा आस्वाद घेतो, यात प्रामुख्याने ‘मसाला चाप’ या पदार्थाचा समावेश होतो. व्हेज खाणाऱ्यांसाठी हा पदार्थ स्वर्गसुखाहून काही कमी नाही.
मुळातच हा पदार्थ सोयाबिन पासून बनवला जातो. हॉटेल्समध्ये बहुतेक लोक हा पदार्थ आवडीने ऑर्डर करतात . मात्र नेहमीच असे बाहेरचे अन्नपदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे अधिकतर असे पदार्थ घरीच बनवावेत. आज आम्ही तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल मसाला चाप घरी कसे तयार करायचे याचे एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी तुमच्या रात्रीच्या जेवणाची रंगत आणखीन बहारदार बनवेल. तुम्ही आजवर जर हा पदार्थ कधी खाल्ला नसेल तर आजच ही रेसिपी ट्राय करा आणि याचा आस्वाद घ्या. याची एक मजेदार रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे, जी आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत.
Potato Egg Roll: बटाट्यापासून बनवा हा कुरकुरीत पदार्थ, घरातील सर्वच होतील खुश
साहित्य
Christmas Special: घरच्या घरी बनवा टेस्टी आणि पौष्टिक नाचणीचा केक, फार सोपी आहे रेसिपी
कृती