Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

Recipe : तुम्हालाही फालुदा खायला आवडत असेल तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करु शकता. जेवणानंतर गोड आणि थंडगार असा हा रोझ फालुदा घरातील सर्वांचाच मने जिंकून घेईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 18, 2026 | 10:45 AM
Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

Follow Us
Follow Us:
  • दुपारी जेवणानंतर तुम्ही घरी फालुदा तयार करु शकता.
  • यावेळी सूर्य तापलेला असतो ज्यामुळे थंडगार पदार्थ मनाला खुश करुन जातात.
  • याची रेसिपी फार सोपी आहे.
उष्ण वातावरणात थंडगार आणि गोड चवीचा फालुदा मनाला खुश करुन जातो. दुपारच्या वेळी किंवा जेवणानंतर याचा आस्वाद घेतला जाऊ शकतो. तुम्हालाही बाजारातील फालुदा खायचा आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला माहितीये का? तुम्ही घरीच बाजारासारखा टेस्टी फालुदा तयार करु शकता. घरी तयार केलेला हा फालुदा अधिक रुचकर आणि स्वच्छ ठरेल. घरी आलेल्या पाहुण्यांना खुश करण्यासाठीही तुम्ही या पदार्थाची निवड करु शकता. अनेकांना वाटतं की फालुदा घरी तयार करणे फार कठीण आणि वेळखाऊ आहे पण खरंतर तसं नाहीये. एकदा का तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर तुम्ही पुन्हा पुन्हा या डिशला घरी बनवून खाल. जेवणानंतर काहीतरी गोड म्हणूनही तुम्ही ही रेसिपी घरी बनवू शकता. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

साहित्य

  • २ कप थंड दूध
  • २ चमचे सब्जाच्या बिया
  • १ कप फालुदा शेव
  • २ ते ३ चमचे गुलाब सिरप
  • २ स्कूप व्हॅनिला आइस्क्रीम
  • २ चमचे साखर (आवडीनुसार)
  • २ चमचे चिरलेले बदाम आणि पिस्ते
  • थोडी रबडी (ऐच्छिक)
Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’

कृती

  • यासाठी सर्वप्रथम सब्जाच्या बिया पाण्यात २० मिनिटे भिजत ठेवा. बिया फुगून मऊ झाल्या की अतिरिक्त पाणी काढून घ्या.
    आता गॅसवर दुध तापत ठेवा.
  • यात साखर घाला आणि हलकं दूध आटेपर्यंत शिजवत ठेवा.
  • यानंतर दुधात रोझ सिरप घाला आणि दूध थंड झाले की त्याला काही तास फ्रिजमध्ये ठेवा.
  • दुसरीकडे एका भांड्यात फालुदा शेवया आणि पाणी घालून उकळवून घ्या.
  • आता एक काचेचे ग्ला घ्या आणि यावर तुमच्या आवडीनुसार फालुद्याची लेअरिंग करा.
  • ग्लासच्या तळाशी रोझ सिरप, रोझ क्रश आणि भिजवलेल्या सब्जाच्या बिया टाका.
  • यानंतर यावर फालुदा शेव आणि ड्रायफ्रुट्सचे तुकडे घाला.
  • आता ग्लासमध्ये थंड दूध हळूहळू ओता. यामुळे फालुद्याला छान गुलाबी रंग आणि गोड चव येईल.
  • दुधाच्या वर व्हॅनिला आइस्क्रीमचा स्कूप ठेवा. अधिक रिच चव हवी असल्यास थोडी रबडीही घालू शकता.
  • फालुदा लगेच थंडगार खाण्यासाठी सर्व्ह करा.
 

Web Title: How to make rose falooda at home marathi recipe nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • lifestyle news
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

संपूर्ण शरीरावरील मळ कसा काढायचा? मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय!
1

संपूर्ण शरीरावरील मळ कसा काढायचा? मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय!

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांची कमाल! मेंदूच्या मुख्य धमनीजवळ अडकलेली गोळी सुरक्षितपणे काढली
2

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांची कमाल! मेंदूच्या मुख्य धमनीजवळ अडकलेली गोळी सुरक्षितपणे काढली

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’
3

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!
4

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.