काही चटपटीत खायचंय तर घरी बनवा टेस्टी बटाट्याचा चिला, 10 मिनिटांची रेसिपी
सकाळच्या नाश्त्यासाठी चिला हा पदार्थ हे एक उत्तम पर्याय ठरतो. हा नाश्त्यासाठीचा एक पौष्टिक आणि चवदार पदार्थ आहे. चिला अनेक प्रकारे बनवला जातो. मात्र आम्ही तुम्हाला बटाट्यापासून टेस्टी चिला कसा तयार करायचा याची रेसिपी सांगणार आहोत. चिला हा बहुतेक बेसन पीठ, रवा यापासून तयार केला जातो मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही बटाट्यापासूनही चवदार असा चिला तयार करू शकता. हा चिला चवीला अप्रतिम लागतो आणि याला बनवायलाही फार वेळ लागत नाही.
तोच तोच नाश्ता करून कंटाळला असाल तर बटाट्याचा चिला तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. हे केवळ चवीलाच स्वादिष्ट नाही तर बनवायलाही खूप सोपे आहे. कुरकुरीत आणि मसालेदार बटाट्याचा चिला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. मुख्य म्हणजे यासाठी अधिक साहित्याचीही गरज नाही. तुम्ही अगदी निवडक साहित्यापासून हा पदार्थ तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
बेसन, रवा नाही तर यावेळी बाजरीच्या पिठापासून बनवा पौष्टीक आणि चवदार चिला; चवीसोबतच आरोग्याचीही काळजी
साहित्य
बेसनपासून तयार होणारी सर्वात चविष्ट मिठाई ‘मोहनथाळ’ आता घरीच बनवा; नोट करा रेसिपी
कृती