(फोटो सौजन्य: Pinterest)
रात्रीच्या जेवणांनंतर अनेकदा आपल्याला काहीतरी गोड खणायची इच्छा होते. अनेकांना जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची क्रेविंग होत असते. या गोड क्रेविंगला संतुष्ट करण्यासाठी आज आम्ही एक साधी, सोपी आणि चविष्ट अशी मिठाईची रेसिपी घेऊन आलो आहोत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे मोहनथाळ. हा एक पारंपारिक भारतीय गोड पदार्थ आहे. हा पदार्थ अधिकतर गुजरात, राजस्थान या राज्यात प्रसिद्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, मोहनथाळ तुम्ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने घरीच बनवू शकता.
ही मिठाई बेसन, तूप आणि साखरेपासून तयार केली जाते. ही मिठाई त्याच्या गोड दाणेदार आणि उत्कृष्ट चवीसाठी ओळखली जाते. सण आणि विशेष प्रसंगी हे तयार केले जाते मात्र तुम्ही एकदाच घरी बनवून हवे तेव्हा याचा आस्वाद घेऊ शकता. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला अतिरिक्त साहित्य अथवा वेळेचीही गरज भासणार नाही. तुम्ही अगदी कमी वेळेत झटपट ही रेसिपी तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
Masala Pav: स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी खास 15 मिनिटांची रेसिपी, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल
साहित्य
कृती