Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2024: अवघ्या 10 मिनिटांत बनवा झटपट बिस्किटांचे मोदक, नोट करा रेसिपी

यावर्षीचा गणेशोत्सव करा खास घरी उकडीचे नाही तर बिस्किटांचे मोदक बनवून पहा. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सणानिमित्त प्रत्येक घरात बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवण्याची लगबग सुरु होते. मात्र मोदक हा एक असा पदार्थ आहे जो बनवायला फार वेळ लागतो. पण तुम्ही जर मोदकांची एक चविष्ट आणि झटपट रेसिपी शोधात असाल तर आजची ही हटके रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. आम्हाला खात्री आहे की, ही रेसिपी घरातील सर्वांनाच फार आवडेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 04, 2024 | 11:57 AM
Ganesh Chaturthi 2024: अवघ्या 10 मिनिटांत बनवा झटपट बिस्किटांचे मोदक, नोट करा रेसिपी

Ganesh Chaturthi 2024: अवघ्या 10 मिनिटांत बनवा झटपट बिस्किटांचे मोदक, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आले आहे. आता गणेशाच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. बाप्पाच्या आगमनाची आता सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. दरवर्षी श्रवणानंतर गणेशाचे आगमन होते. यावर्षी 7 सप्टेंबर रोजी बाप्पा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. या मंगलमय सणाच्या निमित्ताने अनेक चविष्ट पदार्थांची मेजवानी बनवली जाते.

बाप्पाचे आगमन होताच त्याला त्याच्या आवडत्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. असे म्हणतात की, बाप्पाला मोदक फार [प्रिय आहेत. तुम्ही याआधी अनेक प्रकाराचे मोदक बनवून पाहिले अस्तिलमात्र तुम्ही कधी बिस्किटांपासून मोदक बनवले आहेत का? आम्हाला खात्री आहे की फार कमी लोकांना ही रेसिपी ठाऊक असावी. ही हटके रेसिपी फार कमी वेळेत तयार होते. त्यामुळे घाईच्या वेळेस तुम्हाला झटपट मोदक बनवायचे असल्यास तुम्ही ही हटके आणि अनोखी रेसिपी ट्राय करू शकता. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – 24 तास मऊ राहतील मोदक! कोणता तांदूळ वापरावा, अशाप्रकारे घरच्या घरी तयार करा पिठी

साहित्य

  • 2 पॅकेट बिस्किटे (कोणतीही)
  • दूध आवश्यकतेनुसार
  • 1/2 वाटी ड्रायफ्रुट्स
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: यंदा गणेश चतुर्थीला बनवून पहा रसमलाई मोदक, Video तून जाणून घ्या रेसिपी

कृती

  • बिस्किटांचे मोदक तयार करण्यासाठी सर्वप्रथम बिस्किटांचे बारीक तुकडे करून घ्या
  • यानंतर हे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यात टाकून याचा चुरा तयार करून घ्या
  • आता हा चुरा एका भांड्यात टाका
  • मग यात थोडे दूध घाला आणि दुधाला बिस्किटांच्या चुऱ्यात नीट मिक्स करा
  • आता त्यामध्ये बारीक केलेले ड्रायफ्रुट्स घाला आणि मिक्स करा
  • आता तयार मिश्रणाचे हाताने किंवा साच्याच्या मदतीने मोदक तयार करा
  • अशा प्रकारे तुमचे बिस्किटांचे मोदक एकदम झटपट तयार होतील

Web Title: Ganesh chaturthi 2024 make instant biscuits modak in just 10 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 11:56 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Ratnagiri: मुसळधार पाऊस अन् खड्ड्यांचे साम्राज्य; गणेशोत्सवाआधी कोकणातील रस्ते दुरुस्तीसाठी प्रशासनाची मोहीम
1

Ratnagiri: मुसळधार पाऊस अन् खड्ड्यांचे साम्राज्य; गणेशोत्सवाआधी कोकणातील रस्ते दुरुस्तीसाठी प्रशासनाची मोहीम

Ganesh Chaturthi: गणपतीच्या १२ नावांमागे दडलाय खास अर्थ; प्रत्येक नावाचा अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या
2

Ganesh Chaturthi: गणपतीच्या १२ नावांमागे दडलाय खास अर्थ; प्रत्येक नावाचा अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात AIची एंट्री! आमंत्रण पत्रिकेपासून सजावटीपर्यंत ‘बाप्पाच्या स्वागतासाठी’ AI करणार मदत
3

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात AIची एंट्री! आमंत्रण पत्रिकेपासून सजावटीपर्यंत ‘बाप्पाच्या स्वागतासाठी’ AI करणार मदत

Ganesh Chaturthi: दीड ते दहा दिवसांचा गणपती; प्रत्येक दिवसामागे काय आहे महत्त्व? जाणून घ्या
4

Ganesh Chaturthi: दीड ते दहा दिवसांचा गणपती; प्रत्येक दिवसामागे काय आहे महत्त्व? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.