Gudhi Padwa 2025: सणानिमित्त करा खास बेत, घरच्या घरी बनवा गोड थंडगार आम्रखंड; फार सोपी आहे रेसिपी
गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील एक विशेष सण आहे. हा सण मराठी नववर्षाचा सण मानला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. गुढीपाडवा हा मराठी संस्कृतीतला सर्वात महत्वाचा दिवस आहे, या दिवशी लोक आपल्या घरी गुढी उभारून पूजा करतात आणि घरी उत्कृष्ट मेजवानीचा बेत केला जातो. आता मेजवानी म्हटली की, त्यात गोडाचा समावेश हा आवजून केला जातो. अशात आज आम्ही तुमच्यासाठी एक चवदार रेसिपी घेऊन आलो आहोत.
Raw Mango Chutney: कैरीपासून बनवा आंबट-गोड चटणी; जेवणाची चव आणखीन वाढेल
अनेकदा सणाच्या दिवशी लोकांच्या घरी श्रीखंड पुरीचा बेत बनतो. त्यातही उन्हाळ्याचा सीजन म्हटलं की आम्रखंड आलाच. तुम्ही बऱ्याचदा हा आम्रखंड बाजारातून खरेदी करून खाल्ला असेल मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही घरीदेखील चविष्ट असे आम्रखंड तयार करू शकता. मुख्य म्हणजे यासाठी विशेष काही मेहनत घेण्याची गरज नाही. तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने बाजारासारखा आम्रखंड घरीच तयार करू शकता. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
हेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सकाळच्या नाश्त्यात बनवा Mixed vegetable soup, नोट करा रेसिपी
कृती