
अवघ्या 3 साहित्यापासून घरी बनवा सर्वांच्या आवडीचा Nutella; चॉकलेटी चव सर्वांनाच करेल खुश
आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात काळे चणे; हिवाळ्यात यापासून घरी बनवा कुरकुरीत आणि टेस्टी कबाब
या स्प्रेडमध्ये वापरलेले मिक्स नट्स शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन, फायबर आणि चांगले फॅट्स पुरवतात. डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. साखरेऐवजी मेपल सिरप वापरल्यामुळे या रेसिपीला नैसर्गिक गोडवा मिळतो. विशेष म्हणजे हा स्प्रेड तुम्ही ब्रेड, टोस्ट, पॅनकेक, वॉफल्स किंवा फळांसोबत सहज खाऊ शकता. फक्त काही घटक आणि थोडा वेळ दिला, की घरच्या घरी अगदी बाजारातल्या दर्जाचा टेस्टी न्यूटेला स्प्रेड तयार होतो. चला तर मग पाहूया ही सोपी आणि पौष्टिक रेसिपी.
साहित्य
वापरण्याचे पर्याय