• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Have You Ever Had Sabudana Paratha A Great Option For Fasting

कधी साबुदाण्याचा पराठा खाल्ला आहे का? उपवासासाठी उत्तम पर्याय

श्रावणात महिना म्हणजे उपवासाचा महिना! या महिन्यात अनेक लोकं उपवास धरतात. पण दरवेळी तेच साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळतात. त्यामुळे ही घ्या नवीन रेसिपी आणि तुमच्या उपवासाला बनवा स्वादिष्ट!

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 09, 2024 | 09:53 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना शंकराची आराधना करणाऱ्या शिव भक्तांसाठी अत्यंत खास असतो. या महिन्यात भारतातील असंख्य लोकं उपवास करतात. देवाच्या प्रति त्यांची आस्था प्रकट करतात. मांसाहारी लोकं श्रावण महिन्यासाठी शाकाहार करतात. मांसाहाराला या महिण्यासाठी पूर्णपणे त्यागतात. अनेक सण उत्सवांनी भरलेला श्रावण महिना हिंदू धर्मीयांसाठी खूप खास असतो. अगदी लहान मुलांपासून ते वायो वृद्धांपर्यंत उपवास करत असतात. या उपवासा दरम्यान लोकं साबुदाण्याच्या आहार प्रामुख्याने करतात. उपवासादरम्यान साबुदाणा चालत असल्याने त्याचे वेगेवेगळ्या व्हरायट्या या महिन्यात बनवले जातात. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे असे अनेक पदार्थ बनवले जातात आणि त्याचा आहार घेतला जातो.

जर तूम्हीही श्रावण महिन्यात उपवास धरत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या लेखात साबुदाण्याचा पराठा बनवण्याविषयी संपूर्ण माहिती दिली गेली आहे. ही रेसिपी तुम्ही तुमच्या उपवासादरम्यान बनवून खाऊ शकता. तुमच्या कुटुंबियांना देखील साबुदाण्याची ही नवीन व्हरायटी नक्कीच आवडेल. साबुदान पराठा बनवण्यासाठी साबुदाणा, एक मोठा बटाटा, चवीनुसार मीठ किंवा खडे मीठ, अर्धा चमचा जिरे, २ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, तसेच तेलाची आवश्यता आहे.

कृती:

  • एक वाटी साबुदाणा पाण्यात टाकून अर्धा ते एक तास भिजवून ठेवा.
  • आता एक वाटी कोरडा साबुदाणा मिक्सरमध्ये टाकून पावडरसारखा बारीक वाटून घ्या.
  • बटाटे उकळून घ्या आणि नंतर सोलून तसेच किसून घ्या.
  • एका बाऊलमध्ये भिजवलेला साबुदाणा घाला. त्यात किसलेला बटाटा, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, आणि तयार केलेला साबुदाणा पावडर टाका.
  • सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून त्यांचे मिश्रण तयार करा.
  • आता या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करा.
  • प्रत्येक गोळ्याला हाताने दाबून गोल, जाड रोटीच्या आकारात घडवा.
  • तवा गॅसवर गरम करा. तयार पराठे तव्यावर घालून, दोन्ही बाजूंनी तेल लावून सोनेरी तपकिरी होईपर्यंत शेकून घ्या.
टेस्टी साबुदाणा पराठा तयार आहे. तुम्ही हे पराठे व्रताच्या काळात किंवा वीकेंडला बनवून खाऊ शकता.

Web Title: Have you ever had sabudana paratha a great option for fasting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2024 | 09:53 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navarashtra Special: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन; ग्रामीण लेखकांच्या उदयामुळे मराठी साहित्याचा…

Navarashtra Special: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन; ग्रामीण लेखकांच्या उदयामुळे मराठी साहित्याचा…

Feb 21, 2026 | 02:35 AM
कश्मीरी पंडितांची सुरक्षा पुन्हा धोक्यात? मुस्लिम जानबाज फोर्स सारख्या संघटनांचे धमकीचे फोन अन् पत्र सुरु

कश्मीरी पंडितांची सुरक्षा पुन्हा धोक्यात? मुस्लिम जानबाज फोर्स सारख्या संघटनांचे धमकीचे फोन अन् पत्र सुरु

Feb 21, 2026 | 01:15 AM
अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवले, कर्वेनगर भागात नेले अन्…; पुण्यातील संतापजनक घटना

अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवले, कर्वेनगर भागात नेले अन्…; पुण्यातील संतापजनक घटना

Feb 21, 2026 | 12:30 AM
Fortuner विरुद्ध MG Majestor: इंजिन, पॉवर आणि सेफ्टी फीचर्समध्ये कोणती SUV खाते जास्त भाव?

Fortuner विरुद्ध MG Majestor: इंजिन, पॉवर आणि सेफ्टी फीचर्समध्ये कोणती SUV खाते जास्त भाव?

Feb 20, 2026 | 10:13 PM
Donald Trump यांना अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा दणका! Tariff निर्णय बेकायदेशीर ठरवत सर्व कार्यकारी आदेश फेटाळले

Donald Trump यांना अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा दणका! Tariff निर्णय बेकायदेशीर ठरवत सर्व कार्यकारी आदेश फेटाळले

Feb 20, 2026 | 10:06 PM
Aus vs Oman, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड! कांगारूंचा ओमानवर 9 विकेट्सने विजय; मार्श चमकला

Aus vs Oman, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड! कांगारूंचा ओमानवर 9 विकेट्सने विजय; मार्श चमकला

Feb 20, 2026 | 09:45 PM
T20 World Cup 2026 च्या मध्ये ‘या’ भारतीय खेळाडूचा संसार मोडला; मनातील व्यथा सोशल मीडियावर केले व्यक्त

T20 World Cup 2026 च्या मध्ये ‘या’ भारतीय खेळाडूचा संसार मोडला; मनातील व्यथा सोशल मीडियावर केले व्यक्त

Feb 20, 2026 | 09:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.