• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • How To Make Dudhi Paratha At Home Easy And Quick Recipe

Recipe: नाश्त्याला बनवून पहा दुधीचा पराठा, आलू-प्याज पराठ्याची चवही यापुढे होईल फेल

नाश्त्यासाठी पराठा हा पदार्थ फार लोकप्रिय आहे. तुम्ही आजवर अनेक प्रकारचे पराठे खाल्ले असतील मात्र तुम्ही कधी दुधीचा पराठा खाल्ला आहे का? नसेल तर आजच रेसिपी वाचा आणि घरी बनवून याचा आस्वाद घ्या. चवीबरोबरच हा पराठा आरोग्यासाठीही फायद्याचा आहे. हा पराठा फार कमी वेळेत तयार होतो. सकाळच्या कामाच्या गडबडीत ही झटपट आणि चवदार रेसिपी तुमच्या खूप कामी येईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 06, 2024 | 10:39 AM
Recipe: नाश्त्याला बनवून पहा दुधीचा पराठा, आलू-प्याज पराठ्याची चवही यापुढे होईल फेल
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळचा नाश्ता म्हटला की, पराठा हा पदार्थ आठवणे साहजिक आहे. मसालेदार स्टफिंग आणि मऊदार पिठात लपेटलेला पराठा अनेकांच्या आवडीचा नाश्ता आहे. आता पराठे अनेक प्रकारे बनवले जातात जसे की आलू पराठा, प्याज पराठा, मसाला पराठा मात्र तुम्ही कधी दुधी भोपळ्याचा पराठा खाल्ला आहे का? नसेल तर आजची ही सोपी रेसिपी पहा आणि त्वरित बनवून याचा आस्वाद घ्या.

दुधीपासून तयार केला जाणारा हा पराठा चवीला तर अप्रतिम लागतोच शिवाय आरोग्यासाठीही फार पौष्टिक मानला जातो. तुम्हाला दुधी खायला आवडत नसेल तर एकदा तरी तुम्ही याचा पराठा करून खायला हवा. आम्हाला खात्री आहे, तुम्ही एकदा या पदार्थाची चव चाखली तर बोट चाटून पुसून याचा आनंद लुटाल. हा पराठा बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही. त्यामुळे चला अजिबात वेळ न दवडता यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – मैदा नाही तर यावेळी साबुदाण्यापासून तयार करा मोमो, व्हायरल रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा

साहित्य

  • गव्हाचे पीठ
  • दुधी
  • जिरे
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • गरम मसाला
  • कोथिंबीर
  • हळद
  • तूप
  • तेल
हेदेखील वाचा – चवीबरोबरच पौष्टिकतेची भर! लहान मुलांसाठी घरी बनवा मूग सँडविच, झटपट तयार होते रेसिपी

कृती

  • दुधीचा पराठा तयार करण्यासाठी सर्वप्रथम पिठात थोडे मीठ घालून मळून घ्या आणि पीठ चांगले सेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्या
  • आता दूधीला धुऊन किसून घ्या
  • एका कढईत 1 चमचा तेल, थोडे जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 चिमूट हळद आणि दुधी घालून परतून घ्या
  • मग यावर झाकण ठेवा आणि काही मिनिटे सर्व साहित्य शिजवून घ्या
  • त्यानंतर यात गरम मसाला आणि कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा
  • तुम्ही तुमच्या चवीनुसार स्टफिंगमध्ये मसाले वाढवू किंवा कमी करू शकता
  • लक्षात ठेवा की स्टफिंगला दुधीतील पाणी कोरडे होईपर्यंत शिजवावे लागेल
  • आता मळलेल्या पिठाचे लहान गोळे करा आणि यात तयार स्टफिंग भरा
  • व्यवस्थित याचा पराठा लाटून घ्या
  • आता गॅसवर पॅन ठेवा आणि गरम झाला की यावर तयार पराठा टाका
  • पराठ्याच्या दोन्ही बाजूंना तूप लावा आणि छान खरपूस भाजून घ्या
  • अशाप्रकारे तुमचा दुधी पराठा अवघ्या काही मिनिटांतच तयार होईल
  • एका प्लेटमध्ये हा पराठा दही आणि लोणच्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: How to make dudhi paratha at home easy and quick recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2024 | 10:38 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NZ 5Th 20I : अर्शदीपच्या ‘पंजा’ने भाकरी फिरवली! भारताचा किवींवर 46 धावांनी विजय; सूर्या आर्मीची मालिकेत 4-1 ने सरशी 

IND vs NZ 5Th 20I : अर्शदीपच्या ‘पंजा’ने भाकरी फिरवली! भारताचा किवींवर 46 धावांनी विजय; सूर्या आर्मीची मालिकेत 4-1 ने सरशी 

Jan 31, 2026 | 10:30 PM
ही तर वाहनांमधील उत्तम गुणतवणूक! जाणून घ्या, Best Resale Value असणारे बाईक्स आणि स्कूटर

ही तर वाहनांमधील उत्तम गुणतवणूक! जाणून घ्या, Best Resale Value असणारे बाईक्स आणि स्कूटर

Jan 31, 2026 | 10:11 PM
V8 इंजिनची ताकद आणि सोबतीला AI फीचर्स! Mercedes कडून S-Class लक्झरी कार सादर

V8 इंजिनची ताकद आणि सोबतीला AI फीचर्स! Mercedes कडून S-Class लक्झरी कार सादर

Jan 31, 2026 | 09:52 PM
Maharashtra Politics: “दिवंगत अजितदादा पवार यांचे…”; पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांना दिल्या शुभेच्छा

Maharashtra Politics: “दिवंगत अजितदादा पवार यांचे…”; पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांना दिल्या शुभेच्छा

Jan 31, 2026 | 09:39 PM
2026 मध्ये Volkswagen भारतात 5 नवीन कार लाँच करणार, जाणून घ्या संपूर्ण यादी

2026 मध्ये Volkswagen भारतात 5 नवीन कार लाँच करणार, जाणून घ्या संपूर्ण यादी

Jan 31, 2026 | 09:33 PM
Ahilyanagar News: पहिली वादग्रस्त पोस्ट आणि नंतर थेट संपादकाबाबत अश्लील पोस्ट! ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल

Ahilyanagar News: पहिली वादग्रस्त पोस्ट आणि नंतर थेट संपादकाबाबत अश्लील पोस्ट! ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल

Jan 31, 2026 | 09:09 PM
Washim News : वाशिम येथे मुलाखती आटोपल्या; अंतिम निवड यादी मात्र रखडली

Washim News : वाशिम येथे मुलाखती आटोपल्या; अंतिम निवड यादी मात्र रखडली

Jan 31, 2026 | 09:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Jan 31, 2026 | 08:14 PM
Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 07:58 PM
Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Jan 31, 2026 | 06:07 PM
Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Jan 31, 2026 | 05:48 PM
अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Jan 31, 2026 | 04:36 PM
MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

Jan 31, 2026 | 03:29 PM
MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.