Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डाळ-तांदळापासून नाही तर पोह्यापासून बनवा झटपट स्वादिष्ट इडली, जाणून घ्या सोपी रेसिपी

इडली हा एक असा खाद्यपदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो. हा दक्षिण भारतातील एक नाश्त्याचा प्रकार आहे. तुम्ही अनेकदा डाळ-तांदळापासून तयार केलेली इडली खाल्ली असेल. मात्र इडली बनवण्यासाठी त्याचे पीठ फार काळ आंबवावे लागते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी पोह्यापासून तयार केली जाणारी इडलीची झटपट रेसिपी घेऊन आलो आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 30, 2024 | 11:10 AM
डाळ-तांदळापासून नाही तर पोह्यापासून बनवा झटपट स्वादिष्ट इडली, जाणून घ्या सोपी रेसिपी

डाळ-तांदळापासून नाही तर पोह्यापासून बनवा झटपट स्वादिष्ट इडली, जाणून घ्या सोपी रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

नाश्त्याचा विचार मनात आला की आपल्याला दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांची आठवण येते. दक्षिण भारतातील अनेक नाश्त्याचे प्रकार हे फक्त देशभरच नाही तर जगभर प्रसिद्ध आहेत. लोक फार आवडीने या पदार्थांचा आस्वाद घेतात. यातीलच एक पदार्थ म्हणजे इडली. फ्लफी, सॉफ्ट इडली आणि सोबत नारळाची चटणी… हा नाश्ता कोणा स्वर्गसुखाहून कमी नाही.

इडली हा पदार्थ अधिकतर तांदूळ आणि डाळीपासून तयार केला जातो आणि यासाठी पीठ फार काळ आंबवत ठेवावे लागते. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी इडलीची एक झटपट आणि सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला पोह्यांपासून इडली कशी तयार करायची यांची एक सोपी पद्धत सांगत आहोत. घरी इडलीचे पीठ नसले आणि इडली खावीशी वाटत असल्यास ही रेसिपी तुमच्या नक्कीच कमी येईल. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी घरी बनवा चटपटीत क्रिस्पी कॉर्न, अवघ्या 5 मिनिटांत तयार होईल रेसिपी

साहित्य

  • पोहे – 1 कप
  • रवा – 1 कप
  • दही -1 कप
  • मीठ – चवीनुसार
  • इनो – 1 टीस्पून
  • तेल (इडली पात्राला लावण्यासाठी)
हेदेखील वाचा – जेवणाची रंगत वाढवेल चटकदार पांढऱ्या कांद्याचे लोणचे, त्वरित रेसिपी नोट करा

कृती

  • पोहा इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पोहे घेऊन ते पाण्याने धुवून घ्या
  • आता पोहे पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात टाका आणि याची एक पेस्ट तयार करा
  • पोह्यांची पेस्ट तयार झाल्यावर एका मोठ्या भांड्यात घेऊन त्यात रवा आणि दही टाकून नीट मिक्स करा
  • आता एक जाडसर मिश्रण तयार होईल
  • हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या
  • मिश्रण घट्ट असेल तर त्यात थोडे पाणी घालून पुन्हा मिक्स करा
  • आता हे पीठ 15-20 मिनिटे बाजूला ठेवा, याने रवा व्यवस्थित फुगेल
  • यानंतर इडली स्टीमरमध्ये पाणी टाकून गॅसवर ठेवा
  • दुसरीकडे तयार पिठात इनो टाकून मिक्स करा
  • आता इडलीच्या साच्यांना तेल लावा आणि मग तयार मिश्रण यात टाका
  • आता मध्यम आचेवर ही इडली 15-20 मिनिटे वाफवून घ्या
  • इडली छान वाफवून झाली की गॅस बंद करा आणि चमच्याच्या मदतीने इडली साच्यातून बाहेर काढा
  • अशाप्रकारे तुमची चविष्ट इडली तयार होईल
  • नारळाची चटणी आणि सांबारसोबत ही इडली खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Make delicious idli instantly from poh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2024 | 11:10 AM

Topics:  

  • food recipe

संबंधित बातम्या

रात्रीच्या जेवणासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी काळ्या चण्यांचे चाट, शरीरातील हाडे राहतील दीर्घकाळ मजबूत
1

रात्रीच्या जेवणासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी काळ्या चण्यांचे चाट, शरीरातील हाडे राहतील दीर्घकाळ मजबूत

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने
2

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी
3

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी

साऊथ इंडियन पदार्थाने वाढवा जिभेची चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वन पॉट रस्सम राईस, नोट करून घ्या रेसिपी
4

साऊथ इंडियन पदार्थाने वाढवा जिभेची चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वन पॉट रस्सम राईस, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.