Recipe: अंड्याचा पराठा कधी खाल्ला आहे का? एकदा जरूर करा ट्राय
सकाळचा नाश्ता हा नेहमी हेल्दी करण्याचा सल्ला दिला जातो. नाश्ता आपल्या दिवसभर ऍक्टिव्ह राहण्यासाठी ऊर्जा प्रदान करत असतो. आता नाश्ता तर तुम्ही अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा केला असेल. आपल्याकडे नाश्त्याला अधिकतर काही निवडक पदार्थाचं खाल्ले जातात. हे निवडक पदार्थ म्हणजे, पोहा, उपमा, डोसा, इडली इ. मात्र तुम्हीही जर हे बोरिंग नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक हटके रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीने तुम्ही तुमच्या सकाळची सुरुवात आणखीन बहारदार करू शकता.
नाश्त्याला तुम्ही अंड्याचा ऑम्लेट किंवा भुर्जी नाक्कीच कधी ना कधी खाल्ली असेल मात्र तुम्ही कधी अंड्याचा पराठा खाल्ला आहे का? हा अंड्याचा पराठा चवीला फार अप्रतिम लागतो. तसेच फार कमी वेळेत हा बनून तयार होतो. त्यामुळे सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी तुम्ही हा पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता. अंडा आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरत असतो. यात अनेक असे पोषक घटक जे आपल्या आरोग्याला फायदे मिळवून देतात. हेल्दी आणि टेस्टी रेसिपीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे. चला तर मग अंडा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
साहित्य
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कृती
अंड्याचे फायदे: