जसजसे ऋतू बदलतात तसतसे आजार देखील बदलू लागतात. बदलत्या ऋतूनुसार लहान-सहान आजार होणे साहजिक आहे. सध्या मॉन्सून सुरु आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच थंडीचे आपला गारवा दाखवायला सुरुवात केली आहे. अशात अनेकजण आता कोल्ड म्हणजेच सर्दी-खोकल्याच्या त्रासाने ग्रस्त आहेत. हा एक सामान्य आजार असला तरी अधिककाळ हा न गेल्याने आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असतो . बऱ्याचदा सर्दीमुळे डोकं दुखणं, ताप असे आजार देखील सोबत येत असतात, त्यामुळे वेळीच यावर उपचार करणे गरजेचे आहे.
मात्र बऱ्याचदा वैदकीय उपचार घेऊनही हे आजार दूर होत नाही. अशात आज आम्ही तुम्हाला असा एक पारंपरिक जुना काढा सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने अगदी सहज काही दिवसांतच तुम्ही सर्दी-खोकल्याच्या त्रासापासून मुक्तता मिळवू शकता. औषधी गुणधर्मांनी युक्त असलेल्या काही घरगुती पदार्थांपासून आपण हा काढा तयार करणार आहोत. या ऋतूत या काढ्याने सेवन तुमच्यासाठी फायदेकारक ठरेल. चला तर मग अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
साहित्य
कृती
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
काढा पिण्याचे फायदे: