अंड्याची भुर्जी हा एक असा पदार्थ आहे जो बहुतेक लोकांना खायला फार आवडतो. नाश्त्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे की कारण हा फार लवकर बनून तयार होतो. मात्र शाकाहारी लोकांना ही अंडयांची भुर्जी काही चाखता येत नाही. अशावेळी आम्ही तुमच्यासाठी एक व्हेज भुर्जीची रेसिपी घेऊन आलो आहोत. ही भुर्जी आपण सोयाबीन पासून बनवणार आहोत. याची रेसिपी फार कमी वेळेत बनून तयार होते. सकाळच्या नाश्त्यासाठी एक हटके आणि चविष्ट अशी रेसिपी शोधत असाल तर सोयाबीन भुर्जी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. मुख्य म्हणजे, ही भुर्जी अवघ्या काही मिनिटांतच बनून तयार होते. यासाठी फार मेहनतही घ्यावी लागत नाही. तुम्ही अगदी झटपट, काही निवडक साहित्याच्या मदतीने ही भुर्जी तयार करू शकता.
सोयाबीनला शाकाहारी मांस असेही म्हटले जाते. सोयाबीनला पौष्टिकतेचे पावरहाऊस म्हटले जाते. हा प्रथिने आणि जीवनसत्वांचा एक उत्तम स्रोत आहे. आहारात सोयाबीनचा समावेश केल्याने आरोग्याला याचे फार फायदे होऊ शकतात. तुम्हाला सोयाबीनची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही सोयाबीनची भुर्जी एकदा नक्कीच बनवून ट्राय करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
साहित्य
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कृती