• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Monsoon Special Crispy Aloo Kurkure Recipe

पावसाळ्यात भजी नाही तर बनवा टेस्टी पोटॅटो बॉल्स! चव अशी की सर्वच होतील फिदा

नाश्त्याला काही हटके बनवण्याचा विचार करत आहात? मग ही रेसिपी जरूर करून पहा. ही रेसिपी तुम्हाला पावसाळ्यातील भजी विसरायला लावेल, आजच साहित्य आणि कृती जाणून घ्या. (फोटो सौजन्य: Pinterest)

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 03, 2024 | 11:52 AM
रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पावसाळ्यात नेहमीच काही तरी गरमा गरम आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा होत असते. या ऋतूत भजी हा पदार्थ फार लोकप्रिय. अनेकजण पावसाच्या थंड वातावरणात गरमा गरम भज्यांचा आस्वाद घेत असतात. मात्र संपूर्ण पावसाळा तुम्ही काय फक्त भज्यांचाच स्वाद चाखाल? आता बस झाले ते भजी, या पावसाळ्यात काही तरी हटके होऊन जाऊद्यात. नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायला तुम्हाला आवडत असेल तर आजची ही रेसिपी नक्की फॉलो करा.

आज आम्ही तुम्हाला पोटॅटो बॉल्स यांची एक हटके रेसिपी सांगत आहोत. हे चवीला फार अप्रतिम आणि कुरकुरीत लागतात आणि यांना बनवायला फार वेळही लागत नाही. हा एक असा पदार्थ आहे, जो लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच पसंतीस पडेल. चला तर मग जाणून घ्या यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – सकाळच्या नाश्त्याला बनवा पौष्टिक आणि स्वादिष्ट ओट्स कटलेट! काही मिनिटांतच बनून तयार होईल

साहित्य

  • 4 लहान बटाटे
  • 3/4 कप मैदा
  • 3/4 कप पोहे
  • 1-2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • 1 टीस्पून जिरे पूड
  • थोडी पुदिन्याची पाने
  • लिंबाचा रस
  • मीठ चवीनुसार
  • आवश्यकतेनुसार तेल
  • आवश्यकतेनुसार पाणी

कृती

  • पोटॅटो बॉल्स बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे उकडून घ्या
  • यानंतर उकडलेले बटाटे नीट मॅश करून घ्या
  • आता एका भांड्यात मॅश बटाटे, चिरलेली पुदिन्याची पाने, हिरवी मिरची, जिरे पूड, मीठ आणि लिंबाचा रस घालून सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्या
  • यानंतर तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करा
  • आता यांच्या कोटिंगसाठी एका बाऊलमध्ये मैदा आणि पाण्याचे एक पातळ मिश्रण तयार करा
  • तयार केलेले बॉल्स या पातळ मिश्रणात बुडवून घ्या
  • मग पोह्यांवर या गोळ्याला ठेवून छान कोट करून घ्या
  • आता गॅस चालू करून त्यावर एक कढई ठेवा आणि त्यात तेल टाका
  • तेल गरम झाले की, मध्यम आचेवर हे गोळे छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या
  • अशाप्रकारे तुमचे क्रिस्पी पोटॅटो बॉल्स तयार होतील
  • हे पोटॅटो बॉल्स सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करा
 
Web Title: Monsoon special crispy aloo kurkure recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 11:44 AM

Topics:  

  • crispy aloo

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Crime News: नोकरीचे अमिष दाखवले अन् तब्बल 11 लाखांची फसवणूक; कुठे घडला हा प्रकार?

Crime News: नोकरीचे अमिष दाखवले अन् तब्बल 11 लाखांची फसवणूक; कुठे घडला हा प्रकार?

Jan 06, 2026 | 04:29 PM
ना टीव्ही, ना मोबाईल… फक्त ‘या’ गावात वाजतोय ‘अभ्यासाचा भोंगा’; राज्यात दुसरा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक

ना टीव्ही, ना मोबाईल… फक्त ‘या’ गावात वाजतोय ‘अभ्यासाचा भोंगा’; राज्यात दुसरा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक

Jan 06, 2026 | 04:01 PM
Birgunj Violent Protests: मशिदीवरील हल्ल्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचाराची ठिणगी; रक्सौल सीमा बंद

Birgunj Violent Protests: मशिदीवरील हल्ल्यामुळे नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचाराची ठिणगी; रक्सौल सीमा बंद

Jan 06, 2026 | 03:59 PM
उत्तर प्रदेशच्या SIR यादीतून २.८९ कोटी लोकांची नावे होणार बाद; निवडणूक आयोगाकडे लागले सर्वांचे लक्ष

उत्तर प्रदेशच्या SIR यादीतून २.८९ कोटी लोकांची नावे होणार बाद; निवडणूक आयोगाकडे लागले सर्वांचे लक्ष

Jan 06, 2026 | 03:58 PM
Drake Passage: ६० ते ७० फूट उंचीच्या लाटा! समुद्राचा असा भाग जो कधीच शांत नसतो, मोठमोठ्या जहाजींनाही फुटतो घाम

Drake Passage: ६० ते ७० फूट उंचीच्या लाटा! समुद्राचा असा भाग जो कधीच शांत नसतो, मोठमोठ्या जहाजींनाही फुटतो घाम

Jan 06, 2026 | 03:54 PM
Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Jan 06, 2026 | 03:51 PM
AUS vs ENG : स्टीव्ह स्मिथने तोडली ‘भारताची भिंत’! राहुल द्रविडला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास;  वाचा सविस्तर 

AUS vs ENG : स्टीव्ह स्मिथने तोडली ‘भारताची भिंत’! राहुल द्रविडला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास;  वाचा सविस्तर 

Jan 06, 2026 | 03:51 PM

व्हिडिओ

पुढे बघा
सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…

सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…

Jan 06, 2026 | 03:26 PM
Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Jan 06, 2026 | 03:21 PM
Ahilyanagar : “दादागिरीच्या जोरावर भाजप राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध”, शिवसेना शिंदे गटाची टीका

Ahilyanagar : “दादागिरीच्या जोरावर भाजप राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध”, शिवसेना शिंदे गटाची टीका

Jan 05, 2026 | 07:52 PM
Pune :जागेचा व्यवहार आणि मालकी हक्क अत्यंत संशयास्पद; अजित पवार गटाचा आरोप

Pune :जागेचा व्यवहार आणि मालकी हक्क अत्यंत संशयास्पद; अजित पवार गटाचा आरोप

Jan 05, 2026 | 07:47 PM
Pune Election :  लोकांचा घटनेवर विश्वास कायम रहावा यासाठी राजकारण –  मिनल धनवटे

Pune Election : लोकांचा घटनेवर विश्वास कायम रहावा यासाठी राजकारण – मिनल धनवटे

Jan 05, 2026 | 07:40 PM
Sangli News :  लाडक्या बहिणीची शिवसेनेकडून उपेक्षा तर उबाठा शिवसेनेने दिली उमेदवारीची ओवाळणी

Sangli News : लाडक्या बहिणीची शिवसेनेकडून उपेक्षा तर उबाठा शिवसेनेने दिली उमेदवारीची ओवाळणी

Jan 05, 2026 | 07:30 PM
किशोर जैन यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश  अजित पवारांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

किशोर जैन यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश अजित पवारांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

Jan 05, 2026 | 07:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.