Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

5 मिनिटांतच तयार होईल कांद्याची ही स्पेशल भाजी; त्वरित नोट करा रेसिपी

Onion Subji Recipe: कामावरुन थकून आल्यावर आता घरी झटपट पण तितकंच रुचकर असं काय बरं बनवावं असा प्रश्न पडत असेल तर आजच कांद्याची ही सोपी आणि मसालेदार रेसिपी घरी नक्की ट्राय करुन पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 08, 2025 | 10:12 AM
5 मिनिटांतच तयार होईल कांद्याची ही स्पेशल भाजी; त्वरित नोट करा रेसिपी

5 मिनिटांतच तयार होईल कांद्याची ही स्पेशल भाजी; त्वरित नोट करा रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

कांदा ही घरातील एक अशी भाजी आहे, जी प्रत्येकाच्या घरात नेहमीच उपलब्ध असते. यापासून अनेक वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जाऊ शकतात. तुम्ही जर वर्किंग व्हुमन असाल आणि थकून हारुन घरी आल्यानंतर कुटुबांसाठी काही सोपं, झटपट आणि चविष्ट बनवण्याचा विचार करत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्या फार कामी पडणार आहे. आज आम्ही तुमच्यासाठी कांद्याची एक चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत.

चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पॅटीस पाव, वाचा रेसिपी

ही मसालेदार आणि झटपट कांद्याची भाजी रोजच्या जेवणासाठी एक उत्तम पर्याय आहे. शिवाय ही भाजी फार लवकर देखील बनून तयार होते, ज्यामुळे यात तुमचा फारसा वेळ जाणार नाही. घरात भाजी नसेल आणि आता जेवणाला नक्की काय बनवायच ते सुचत नसेल तर कांद्याची ही भाजी एकदा जरुर ट्राय करा. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य

  • कांदे – 4 मध्यम आकाराचे (थोडे जाड काप कापून)
  • टोमॅटो – 2
  • हिरवी मिरची – 2 (बारीक चिरून)
  • लसूण- 4 ते 5 लवंगा (ठेचून किंवा बारीक चिरून)
  • आले – 1 छोटा तुकडा (किसलेले)
  • मोहरी – 1/2 टीस्पून
  • जिरे- 1/2 टीस्पून
  • हळद- 1/2 टीस्पून
  • लाल मिर्च पावडर – 1 टीस्पून
  • धनिया पावडर- 1 टीस्पून
  • गरम मसाला – 1/2 टीस्पून
  • चवीनुसार मीठ
  • तेल – 2-3 टेबलस्पून
  • कोथिंबीर – गार्निशसाठी
१० मिनिटांमध्ये घरी बनवा आंबट गोड कैरीचे चविष्ट पापड चाट, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल पदार्थ

कृती

  • कांद्याची ही चविष्ट भाजी तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत तेल गरम करा
  • यानंतर यात मोहरी आणि जिरे टाका, तडतडायला लागताच आलं, लसूण आणि हिरवी मिरची घाला आणि हलके परतून घ्या
  • आता त्यात चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत तळा. कांदे चांगले वितळून हलके तपकिरी रंगाचे झाले की समजून घ्या की ते चांगले शिजले आहेत
  • आता त्यात हळद, तिखट, धने पावडर घालून काही मिनिटे परता
  • आता टोमॅटो घालून तेल सुटू लागेपर्यंत शिजवा
  • यानंतर यात आवश्यकतेनुसार पाणी घाला (करी किती पातळ किंवा जाड आहे यावर अवलंबून)
  • मग यात मीठ आणि गरम मसाला घालून झाकण ठेवा आणि मंद आचेवर 5-7 मिनिटे शिजवा
  • शेवटी यावर चिरलेली कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा
  • तुमची तयार चमचमीत काद्यांची भाजी तयार आहे, ही भाजी चपाती, भात किंवा भातासह खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: This special onion vegetable will be ready in 5 minutes note down the recipe immediately

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 10:12 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • onion bhaji

संबंधित बातम्या

Winter Recipe : हिवाळ्यात पालेभाज्या झाल्यात स्वस्त, सिंपल भाजी सोडा यावेळी जेवणात बनवा लज्जतदार ‘लसूणी मेथी’
1

Winter Recipe : हिवाळ्यात पालेभाज्या झाल्यात स्वस्त, सिंपल भाजी सोडा यावेळी जेवणात बनवा लज्जतदार ‘लसूणी मेथी’

थंडगार वातावरणात संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी बाजरीच्या पिठाच्या हलवा, नोट करून घ्या रेसिपी
2

थंडगार वातावरणात संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी बाजरीच्या पिठाच्या हलवा, नोट करून घ्या रेसिपी

Winter Recipe : थंडीची मजा द्विगुणित करा, घरी बनवा बहुगुणी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारा ‘आवळ्याचा रायता’
3

Winter Recipe : थंडीची मजा द्विगुणित करा, घरी बनवा बहुगुणी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारा ‘आवळ्याचा रायता’

डब्यात कायम त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा गवारीचा झणझणीत ठेचा, नोट कर चटकदार रेसिपी
4

डब्यात कायम त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा गवारीचा झणझणीत ठेचा, नोट कर चटकदार रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.