सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पॅटीस पाव
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अनेक लोक घाईगडबडीमुळे सकाळचा नाश्ता करणे टाळतात. मात्र सकाळचा नाश्ता करणे टाळल्यामुळे शरीराला गंभीर आजाराची लागण लगेच होऊ शकते. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या पदार्थांचे नाश्त्यात सेवन करावे. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चटपटीत पॅटीस पाव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळचा नाश्ता होईल आणखीन चविष्ट! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा कुरकुरीत टोमॅटो डोसा, वाचा रेसिपी