Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात बॉडी डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा Alo Vera Drink चे सेवन, शरीरातील सर्व घाण निघेल बाहेर

Alo Vera Drink Benefits : कोरफडीचा रस हा त्वचेला उजळ बनवण्यास आणि शरीराला आतून साफ करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो. तुम्ही घरीच ज्यूस तयार करुन याचे सेवन करु शकता. पण याआधी काही नियम जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 24, 2026 | 11:36 AM
उन्हाळ्यात बॉडी डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा Alo Vera Drink चे सेवन, बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

उन्हाळ्यात बॉडी डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा Alo Vera Drink चे सेवन, बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळ्यात कोरफडीचा रस शरीराला थंड ठेवून हायड्रेशन आणि डिटॉक्ससाठी मदत करतो.
  • यामुळे पचन सुधारते, त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि उष्णता कमी होते.
  • सकाळी रिकाम्या पोटी मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास अधिक फायदेशीर ठरते.
उन्हाळा सुरु झाला असून उष्णतेची लाट आता सर्वत्र पसरु लागली आहे. कडाक्याच्या उन्हाळ्याचा फक्त आपल्या बाहेरील त्वचेवरच नाही तर आतंरिक आरोग्यावरही याचा परिणाम होत असतो. याकाळात जास्त घाम येणे, थकवा, निर्जलीकरण आणि त्वचेच्या समस्या फार सामान्य आहेत. अशा परिस्थितीमध्ये शरीर आतून स्वच्छ आणि थंड ठेवणे फार गरजेचे असते. यासाठी बाजारात अनेक मेडिसिन्स उपलब्ध आहेत पण आज आम्ही तुम्हाला यासाठीचा एक सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने घरीच आरोग्याची योग्य काळजी राखता येऊ शकते. उन्हाळ्यात आपल्या आरोग्यासाठी सर्वात सोपा, प्रभावी आणि स्वस्त पर्याय म्हणजे कोरफडीचा रस. कोरफडीचे पेय शरीराला आतून हायड्रेट ठेवण्यास मदत करते ज्यामुळे शरीराला आतून डिटाॅक्स करण्यास मदत मिळते.

सामन्यांना परवडणार नाही या ट्रेन्सचा प्रवास! जगातील 5 Luxury Trains ज्यांचं तिकिट खरेदी करण्यात वर्षभराची कमाई होईल खर्च…

कोरफडीचे पेय खास का आहे?

कोरफडीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक तत्वे असतात, जी शरीर स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. कोरफडीच्या रसाने पोटातील सर्व विषारी घटक बाहेर काढून टाकण्यास मदत होते. याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि शरीरातील उष्णता कमी होते. याचे नियमित सेवन योग्य प्रमाणात केल्यास त्वचेलाही याचा चांगलाच फायदा होतो. एलोवेराच्या रसाचे सेवन केल्याने त्वेचेला नैसर्गिक उजळपणा येतो. तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर ही समस्या देखील तुमची या रसाच्या सेवनाने दूर होऊ शकते.

घरी कोरफडीचे ज्यूस कसे तयार करावे?

  • घरी कोरफडीचा रस तयार करण्यासाठी सर्वप्रथम ताजी कोरफडीची पाने घ्या.
  • आता यातील गर वेगळा करा.
  • कडूपणा दूर करण्यासाठी हा गर स्वच्छ पाण्याने गराला चांगले धुवून काढा.
  • आता हा गर मिक्सरमध्ये टाका आणि त्यात थोडे पाणी देखील मिसळा.
  • चवीसाठी तुम्ही यात लिंबाचा रस आणि मध देखील घालू शकता.
  • सर्व मिश्रण मिक्सरला चांगले फिरवले की तयार रस एका ग्लासात काढून पिण्यासाठी सर्व्ह करा.
30 वयाच्या आतच महिलांमध्ये आढळतेय ‘Premature Ovarian Failure’ ची समस्या, प्रजनन आरोग्याकडे लक्ष गरजेचे

केव्हा आणि कसे प्यावे?

सकाळी आणि रिकाम्या पोटी कोरफडीचा ज्यूस पिणे फायदेशीर ठरु शकते. यामुळे शरीरातील सर्व घाण आणि हानिकारक घटक बाहेर काढून टाकण्यास मदत करते. पण हे देखील लक्षात घ्या की कोरफडीच्या रसाचे सेवन हे खूप जास्त न करता ते मर्यादित प्रमाणातच करणे योग्य ठरते. याचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरु शकते. गर्भवती महिलांनी डाॅक्टरांचा सल्ला घेऊनच याचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: For body detox include alovera juice in your diet lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • Alovera jel
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

IRCTC :भाविकांसाठी मोठी सुवर्णसंधी! 18 दिवसांत घडणार 11 ज्योतिर्लिंग आणि 3 धामांचे दर्शन; पाहा संपूर्ण शेड्युल आणि तिकिटांचे दर
1

IRCTC :भाविकांसाठी मोठी सुवर्णसंधी! 18 दिवसांत घडणार 11 ज्योतिर्लिंग आणि 3 धामांचे दर्शन; पाहा संपूर्ण शेड्युल आणि तिकिटांचे दर

रोज वापरली जाणारी टॅल्कम पावडर वाढवेल गंभीर आजाराला धोका, वेळीच व्हा सावध; डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
2

रोज वापरली जाणारी टॅल्कम पावडर वाढवेल गंभीर आजाराला धोका, वेळीच व्हा सावध; डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

मनात घाणेरडे विचार येतात म्हणून अपराधी वाटतंय? दूर राहण्यासाठी करा या ७ गोष्टी
3

मनात घाणेरडे विचार येतात म्हणून अपराधी वाटतंय? दूर राहण्यासाठी करा या ७ गोष्टी

वीजेचे बिल शून्याच्या जवळ आणायचंय? मग Solar Panel बसवताना या 4 चूका अजिबात करु नका
4

वीजेचे बिल शून्याच्या जवळ आणायचंय? मग Solar Panel बसवताना या 4 चूका अजिबात करु नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.