Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील हास्यास्पद गाव ज्याचं नाव ऐकताच शरमेने लाल होतात महिला; रंजक इतिहास जाणून घेऊया

उत्तर प्रदेशात एक असे गाव आहे ज्याचे नाव सर्वांनाच हसवण्याचा काम करते. हे नाव इतके अनोखे आहे की त्याचे नाव ऐकताच महिला शरमेने लाल होतात. खरंतर, तीन भावांच्या नावावरून या गावचे नाव ठेवण्यात आले होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 10, 2025 | 08:46 AM
भारतातील हास्यास्पद गाव ज्याचं नाव ऐकताच शरमेने लाल होतात महिला; रंजक इतिहास जाणून घेऊया

भारतातील हास्यास्पद गाव ज्याचं नाव ऐकताच शरमेने लाल होतात महिला; रंजक इतिहास जाणून घेऊया

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक ठिकाणाची ओळख ही त्या ठिकाणच्या नावावरून होत असते. भारतात अनेक गाव वसले आहेत आणि त्यातही बरेच असे गावदेखील आहेत ज्यांचे नाव आपल्या कल्पनेपलीकडचे ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका विचित्र गावाविषयी माहिती सांगणार आहोत ज्याचे नाव तुम्हाला हसू आणू शकते. हे नाव इतके विचित्र आहे की ते ऐकताच महिलांना शरमेने लाल होऊ लागते. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे गाव उत्तर प्रदेशमध्ये वसले आहे.

हजारो फुलांच्या सानिध्यात आपल्या पार्टनरसह घालवता येईल एक सुंदर वेळ; Valley of Flowers पर्यटकांसाठी खुले, इतकं आहे भाडं

उत्तर प्रदेशमध्ये अनेक सुंदर गावं आहेत जे आजची जमिनीशी जोडलेले आहेत. येथे प्रत्येक धर्माचे लोक राहतात आणि विविध संस्कृतींचा संगम इथे पाहायला मिळतो. प्रत्येक गावात काही ना काही खास असतेच अशातच उत्तर प्रदेशमध्ये एक असे अनोखे गाव वसले आहे ज्याचे नाव लोकांसाठी एक चर्चेचे विषय ठरले आहे. गावाचे नाव गावासाठी खास आकर्षणाचे कारण ठरले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या गावाचे नक्की असे काय नाव आहे, चला तर मग जाणून घेऊया.

तुम्ही कदाचित हे नाव यापूर्वी कधीही ऐकले नसेल

यूपीमध्ये अशी काही गावे आहेत ज्यांचे नाव तुम्ही कदाचित यापूर्वी कधीही ऐकले नसेल. आज आम्ही तुम्हाला यूपीमधील अशाच एका गावाबद्दल सांगणार आहोत ज्याचे नाव ऐकून महिलांना लाज वाटते. याचे नाव पुरुषांना हसू आणते आणि तर महिलांना लाज हे नाव लाज आणते. त्याचवेळी काहींना या नावाचा अभिमानही आहे. चला हे गाव आणि याला पडलेले नाव याविषयी जरा सविस्तर माहिती जाणून घेऊया.

हे गाव सुलतानपूर जिल्ह्यात आहे

हे गाव उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर जिल्यात वसले आहे. आपण बालमपूर गावाबद्दल बोलत आहोत, जे सुलतानपूरच्या भदैया ब्लॉकमध्ये येते. तथापि, हे गाव केवळ त्याच्या नावामुळेच चर्चेत नाही आणि इथली एक खासियत देखील आहे जी नेहमीच लोकांना या ठिकाणाकडे आकर्षित करत असते. आता बालमपूर हे नाव का हास्यास्पद आहे आणि हे नाव ठेवण्यामागचे कारण काय ते आपण जाणून घेऊया.

जगाच्या अंताचे रहस्य दडलंय ‘या’ मंदिरात; इथे आहेत 4 दरवाजे स्वर्ग, नरक, मोक्ष आणि पाप… कसे पोहचायचे ते जाणून घ्या

गावाचे नाव तीन भावांच्या नावावर ठेवण्यात आले

गावच्या नावामागचा इतिहास फार जुना आहे. फार पूर्वी इथे तीन भाऊ राहत होते. एकाचे नाव पुरण आणि दुसऱ्याचे बालम होते तर तिसऱ्याचे नाव महेश होते. स्वातंत्र्यानंतर ,पुरण ज्या गावात गेला त्याचे नाव पुरणपूर होते. महेश ज्या ठिकाणी गेला त्याचे नाव महेशुआ होते. तर बालम ज्या गावात स्थायिक झाला त्याचे नाव बालमपूर होते. आम्ही तुम्हाला सांगतो की , ‘बालम’ हे नाव महिला आपल्या पतीला म्हणतात. अनेक गावांमध्ये महिला आपल्या पतींना बालम या नावाने हाक मारता. त्यामुळेच महिलांना या गावाचे नाव घेण्यास लाज वाटते. हे नाव घ्यायला महिलांना फार जड जाते. सुरुवातीला पुरुषांनाही या गावाचे नाव घ्यायला जड जायचे मात्र काळानुसार आता सर्वांना याची सवय झाली आहे.

Web Title: Funny village of india which makes you laugh women feel ashamed to take its name travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 08:46 AM

Topics:  

  • Best Tourism Village
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…
1

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील
2

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

कोकणात फिरायला गेल्यानंतर ‘या’ समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून द्या भेट, पाहताच क्षणी मन जाईल मोहून
3

कोकणात फिरायला गेल्यानंतर ‘या’ समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून द्या भेट, पाहताच क्षणी मन जाईल मोहून

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा
4

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.