Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IRCTC चे जबरदस्त Kashmir Tour Package, किंमत फक्त 27 हजाराने सुरू…

Kashmir Tour Package : भारतीय रेल्वेचे “JEWELS OF KASHMIR EX AMRITSAR” पॅकेज 5 रात्री 6 दिवसांत श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्गची सफर घडवते. यात फ्लाइट, हॉटेल, हाऊसबोट आणि जेवणाचा समावेश आहे. 

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 04, 2026 | 08:23 AM
IRCTC चे जबरदस्त Kashmir T Package, किंमत फक्त 27 हजाराने सुरू...

IRCTC चे जबरदस्त Kashmir T Package, किंमत फक्त 27 हजाराने सुरू...

Follow Us
Follow Us:
  • काश्मीर भारतातील सर्वात सुंदर ठिकांणांपैकी एक आहे.
  • दररोज हजारो पर्यटक काश्मीरला भेट देतात.
  • भारतीय रेल्वे तुमच्यासाठी खास काश्मीर टूर पॅकेज घेऊन आले आहे.
फिरायला आवडणारे लोक वर्षातून किमान एक तरी ट्रिप प्लॅन करतच असतात. तुमचंही स्वप्न आहे का काश्मीरच्या निसर्गरम्य दऱ्यांमध्ये फिरण्याचं? बर्फाच्छादित पर्वत, शांत तलाव, शिकाऱ्यांची सफर आणि रंगीबेरंगी ट्युलिप गार्डन यामुळे काश्मीरला “धरतीवरील स्वर्ग” म्हटलं जातं. मार्च ते एप्रिल या काळात इथला निसर्ग विशेष खुलून दिसतो. अशा वेळी भारतीय रेल्वेचं खास काश्मीर टूर पॅकेज प्रवाशांसाठी उत्तम संधी ठरू शकतं.

कर्नाटकच्या या मंदिरात रंगांनी नाही तर राखेने खेळली जाते होळी, कामदेव आणि शंकराशी जोडला आहे इतिहास

भारतीय रेल्वेच्या पर्यटन विभागाकडून दरवर्षी विविध आकर्षक टूर पॅकेजेस जाहीर केली जातात. याच मालिकेत “JEWELS OF KASHMIR EX AMRITSAR” हे खास पॅकेज सादर करण्यात आले आहे. या पॅकेजच्या माध्यमातून काश्मीरमधील प्रमुख पर्यटनस्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.

पॅकेजविषयी महत्त्वाची माहिती

  • या टूरची सुरुवात 18 मार्चपासून होणार आहे.
  • अमृतसर येथून प्रवासी या सहलीला प्रस्थान करू शकतात.
  • सहलीदरम्यान गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगर या प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली जाईल.
  • एकूण कालावधी 5 रात्री आणि 6 दिवसांचा आहे.
  • पॅकेजचे नाव “JEWELS OF KASHMIR EX AMRITSAR” असे असून, अधिकृत संकेतस्थळावर शोधून सविस्तर माहिती मिळू शकते.
  • प्रवासासाठी सुरुवातीला विमानाची सोय असून, काश्मीरमध्ये स्थानिक पर्यटनासाठी बसची सुविधा दिली जाईल.
पॅकेज फी
  • एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी शुल्क: ₹38,900
  • दोन जणांसाठी प्रति व्यक्ती शुल्क: ₹27,730
  • तीन जण एकत्र प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती शुल्क: ₹26,160
  • मुलांसाठी शुल्क: ₹20,110
पॅरीस, मालदीव नाही तर हनिमूनसाठी हे डेस्टिनेशन्स ठरतायंत खास, निसर्गाच्या सानिध्यात घेता येतो रोमँटिक वातावरणाचा अनुभव

पॅकेजमध्ये समाविष्ट सुविधा

  • विमान प्रवासाचा खर्च पॅकेजमध्येच समाविष्ट आहे.
  • पर्यटनस्थळांच्या भेटीसाठी टेम्पो ट्रॅव्हलरमधून शेअरिंग पद्धतीने प्रवास.
  • श्रीनगर आणि पहलगाम येथे हॉटेलमध्ये निवास व्यवस्था.
  • हाऊसबोटमध्ये एक रात्रीचा खास मुक्काम.
  • 5 दिवसांचा नाश्ता आणि 5 रात्रींचे जेवण पॅकेजमध्ये समाविष्ट.
जर तुम्ही वसंत ऋतूमध्ये काश्मीरच्या सुंदर निसर्गाचा आनंद घेण्याचा विचार करत असाल, तर हे पॅकेज तुमच्यासाठी सोयीस्कर आणि परवडणारा पर्याय ठरू शकते. योग्य नियोजन करून या अविस्मरणीय सहलीचा आनंद घ्या.

Web Title: Irctc kashmir tour package know all the details travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 08:22 AM

Topics:  

  • IRCTC Tour Package
  • kashmir
  • travel news

संबंधित बातम्या

विकेंड ट्रिपसाठी परफेक्ट, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘सापुतारा’ला भेट दिलीये का? इथेच प्रभू श्रीरामांनी 11 वर्षे केला होता निवास
1

विकेंड ट्रिपसाठी परफेक्ट, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘सापुतारा’ला भेट दिलीये का? इथेच प्रभू श्रीरामांनी 11 वर्षे केला होता निवास

Travel News : भारतातील  3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या
2

Travel News : भारतातील 3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या

Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे
3

Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे

Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी
4

Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.