Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: कोकणातील प्रत्येक घरात नैवेद्यासाठी आवर्जून बनवली जाते ‘या’ पदार्थाची कोशिंबीर, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या ताटात कायमच गोड पदार्थ ठेवले जातात. पण कोकणात नैवेद्याच्या ताटात पपनसाची कोशिंबीर सुद्धा ठेवली जाते. या पारंपरिक पदार्थाशिवाय नैवेद्याचे ताटात अपूर्णच वाटते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 13, 2026 | 08:00 AM
कोकणातील प्रत्येक घरात नैवेद्यासाठी आवर्जून बनवली जाते 'या' पदार्थाची कोशिंबीर, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ

कोकणातील प्रत्येक घरात नैवेद्यासाठी आवर्जून बनवली जाते 'या' पदार्थाची कोशिंबीर, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ

Follow Us
Follow Us:

Ganeshotsav 2026: कोकणातल्या प्रत्येक घरात नैवद्याच्या ताटात विविध गोड आणि तिखट पदार्थ सुद्धा बनवले जातात. बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्ल्क राहिले आहेत. मनोभावे पूजा करून बाप्पाला मोदकांचा आणि इतर पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे पपनसाची कोशिंबीर. आंबट तिखट चवीचे पपनस बाजारात सहज उपलब्ध होते. आंबट तिखट चवीचे पपनस, ओल्या खोबऱ्याचा किस आणि शेंगदाण्याचा कूट घालून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. पपनसाची कोशिंबीर नैवेद्याच्या ताटात नसेल तर ताट अपूर्णच वाटते. पपनीस केवळ चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. पावसाळ्यात बाजारात पपनीस उपलब्ध असतात. त्यामुळे डाएटमध्ये सुद्धा पपनीसचा समावेश करू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा रस-शिरवळे, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • पपनीस
  • शेंगदाण्याचा कूट
  • हिरवी मिरची
  • साखर
  • मीठ
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • लिंबाचा रस
  • कोथिंबीर
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात मोदकांवर ताव मारताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा…; आहारतज्ज्ञांनी दिला सल्ला

कृती:

  • कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये पपनसाची कोशिंबीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, पपनीस सोलून त्याच्या वरील साल काढा आणि आतील बिया काढून गर वेगळा करून घ्या.
  • तवा गरम करून त्यात शेंगदाणे घाला आणि लालसर होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या. भाजलेल्या शेंगदाण्याची साल काढून शेंगदाणे खलबत्यामध्ये कुटा.
  • मोठ्या वाटीमध्ये सोलून घेतलेले पपनीस, शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात ओल्या खोबऱ्याचा किस, चवीनुसार मीठ, साखर, लिंबाचा रस, कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे झटपट बनवललेली पारंपरिक पद्धतीमध्ये पपनसाची कोशिंबीर. नैवेद्याच्या पानांत हा पदार्थ आवर्जून बनवला जातो.

Web Title: Ganeshotsav 2026 how to make pomelo salad at home kokan speical recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • food recipe
  • Ganeshotsav 2026

संबंधित बातम्या

Dholya Ganpati History: वाईचा प्रसिद्ध ढोल्या गणपती! कधी झाली स्थापना, जाणून घ्या सविस्तर इतिहास
1

Dholya Ganpati History: वाईचा प्रसिद्ध ढोल्या गणपती! कधी झाली स्थापना, जाणून घ्या सविस्तर इतिहास

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पा मोरया! गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्स्प्रेस’ कोकणकडे रवाना
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पा मोरया! गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्स्प्रेस’ कोकणकडे रवाना

Ganeshostav 2026: गणेशोत्सवासाठी ‘रत्नागिरी नगरी’ सज्ज; बाप्पाच्या स्वागतासाठी पालिका प्रशासनाची जय्यत तयारी
3

Ganeshostav 2026: गणेशोत्सवासाठी ‘रत्नागिरी नगरी’ सज्ज; बाप्पाच्या स्वागतासाठी पालिका प्रशासनाची जय्यत तयारी

Mumbai Goa Highway: बाप्पासाठी कोकणाकडे निघालात? मुंबई-गोवा महामार्गावर महाकोंडी; माणगावात वाहनांच्या लांबच लांब रांगा
4

Mumbai Goa Highway: बाप्पासाठी कोकणाकडे निघालात? मुंबई-गोवा महामार्गावर महाकोंडी; माणगावात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.