Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही केशर हलवा बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा मस्त लागते. चला तर जाणून घेऊया केशर हलवा बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 14, 2026 | 10:45 AM
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा

Follow Us
Follow Us:

Ganeshotsav 2026: १४ सप्टेंबर पासून गणेश चतुर्थी सणाला सुरुवात झाली आहे. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरणात असते. बाप्पाच्या स्वागतासाठी सगळेच सज्ज झाले आहेत. ११ दिवस बाप्पाची मनोभावे पूजा करून घरात वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवेद्य सुद्धा बनवला जातो. बाप्पाच्या नैवेद्यात प्रामुख्याने उकडीचे मोदक किंवा मोदकांचे विविध प्रकार बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये केशर हलवा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला केशर हलवा चवीला अतिशय सुंदर लागेल. तुपाचा वापर करून बनवलेला केशर हलवा खाल्ल्यानंतर सगळेच तुमचं कौतुक करतील. हा पदार्थ १५ ते २० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो आणि चव सुद्धा मस्त लागते. त्यामुळे बाप्पाच्या नैवेद्यात वेगवेगळे पदार्थ बनवावेत. चला तर जाणून घेऊया केशर हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा

साहित्य:

  • रवा
  • तूप
  • केशर काड्या
  • सुका मेवा
  • दूध
  • पाणी
  • वेलची पावडर
  • मनुके
  • साखर
Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’

कृती:

  • केशर हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून त्यात बारीक करून घेतलेला सुका मेवा भाजून घ्या.
  • त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा तूप गरम करून वाटीभर रवा घाला आणि लालसर होईपर्यंत मंद आचेवर भाजा.
  • रव्याचा रंग बदलू लागल्यानंतर त्यात गरम करून घेतलेले दूध आणि पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा आणि वाफेवर शिजवून घ्या.
  • रवा शिजल्यानंतर त्यात साखर, भाजलेला सुका मेवा आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी केशर दूध घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला केशर हलवा. गणपती बाप्पाच्या प्रसादात मोदकांसोबत केशर हलवा सुद्धा दाखवू शकता.

Web Title: Ganeshotsav 2026 quickly make royal saffron halwa in 15 minutes as an offering for ganpati bappa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Ganeshotsav 2026

संबंधित बातम्या

Hartalika 2026 : श्रद्धा आणि सौभाग्याचा सण हरितालिका! नातेवाईकांना द्या प्रेमळ आणि आनंददायी शुभेच्छा
1

Hartalika 2026 : श्रद्धा आणि सौभाग्याचा सण हरितालिका! नातेवाईकांना द्या प्रेमळ आणि आनंददायी शुभेच्छा

Ganeshotsav 2026: मोदकासारखी गोडी, दुर्वेसारखी शुद्धता…! गणेश चतुर्थीच्या नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा
2

Ganeshotsav 2026: मोदकासारखी गोडी, दुर्वेसारखी शुद्धता…! गणेश चतुर्थीच्या नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

GSB Ganpati: पूजाविधीसाठी विशेष ख्याती, 5 दिवसात होणार 1,00,000 पेक्षा अधिक पूजा आणि सेवा
3

GSB Ganpati: पूजाविधीसाठी विशेष ख्याती, 5 दिवसात होणार 1,00,000 पेक्षा अधिक पूजा आणि सेवा

Ganesh Chaturthi: महाराष्ट्रापुरतीच नाही, देशातील या ८ राज्यांमध्येही गणेश चतुर्थीची धूम; जाणून घ्या कुठे कसा साजरा होतो उत्सव
4

Ganesh Chaturthi: महाराष्ट्रापुरतीच नाही, देशातील या ८ राज्यांमध्येही गणेश चतुर्थीची धूम; जाणून घ्या कुठे कसा साजरा होतो उत्सव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.