Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hartalika 2026 : श्रद्धा आणि सौभाग्याचा सण हरितालिका! नातेवाईकांना द्या प्रेमळ आणि आनंददायी शुभेच्छा

Hartalika 2026: हरितालिका व्रत केल्यास पतीच्या सर्व अडचणी दूर होतात आणि विवाहित जोडप्याला दीर्घायुष्याचे वरदान मिळते. हरितालिका व्रताच्या प्रियजनांना द्या या मराठमोळ्या शुभेच्छा.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 14, 2026 | 08:00 AM
Hartalika Shubhechcha: श्रद्धा आणि सौभाग्याचा सण हरितालिका! नातेवाईकांना द्या प्रेमळ आणि आनंददायी शुभेच्छा

Hartalika Shubhechcha: श्रद्धा आणि सौभाग्याचा सण हरितालिका! नातेवाईकांना द्या प्रेमळ आणि आनंददायी शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

Hartalika 2026 : यंदा गणेश चतुर्थी आणि हरितालिकाव्रत एकाच दिवशी आले आहे. हरितालिका व्रत विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. हा उपवास निर्जली असतो. निर्जल राहून देवी पार्वती आणि महादेवाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, देवी पार्वतीने भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी हरितालिका व्रत केले होते. यादिवशी रेशमी वस्त्र किंवा धूतवस्त्र परिधान करून पूजा केली जाते. याशिवाय तसेच पूजेसाठी विविध प्रकारची फुले आणि पत्री जमा करावी लागते. पूजेनंतर ब्राह्मणपूजा करून शिधा, वस्त्र, दक्षिणा अर्पण केली जाते. हरितालिका व्रत केल्यास पतीच्या सर्व अडचणी दूर होतात आणि विवाहित जोडप्याला दीर्घायुष्याचे वरदान मिळते. हरितालिका व्रताच्या प्रियजनांना द्या या मराठमोळ्या शुभेच्छा.(फोटो सौजन्य – pinterest)

Dholya Ganpati History: वाईचा प्रसिद्ध ढोल्या गणपती! कधी झाली स्थापना, जाणून घ्या सविस्तर इतिहास

अखंड सौभाग्य, उत्तम आरोग्य
आणि दीर्घायुष्याचे वरदान तुम्हाला मिळो
हरतालिका तृतीयेचा हा पावन दिवस
तुमच्या आयुष्यात नवीन उत्साह घेऊन येवो

जसे शिव आणि शक्तीचे नाते अखंड आहे,
तसेच तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते
जन्मोजन्मी घट्ट राहो
हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

माता उमाला मिळाला जसा शिव वर
तुम्हालाही मिळो मनाजोगता वर
करिती व्रत सवाष्ण वा कन्या उपवर
अक्षय राहो सौभाग्य द्यावा असा वर.
हरितालिकेच्या शुभेच्छा!

कात्यायिनी महामाये महायोगिनीधीश्वरी
नन्द-गोपसुतं देवि पतिं में कुरु ते नम:।।
हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा
देवि- देवि उमे गौरि त्राहि मां करूणानिधे ।
ममापराधः क्षन्तव्या भुक्ति- मुक्ति प्रदा भव ।।
हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा

तिच्या मनी असे एक आशा, होऊ नये तिची निराशा
सर्व इच्छांची पूर्ती होवो,समृद्धी घेऊन आली हरतालिका
हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा!

आला रे आला हरतालिकेचा सण आला,
करुन पूजा हरतालिकेची मनोभावे,
शंकरासारखा मला पती मिळावा,
हरतालिकेच्या शुभेच्छा !

वातावरणात गारवा आहे,
आनंदी आनंद झाला आहे,
हरतालिकेच्या या दिवशी,
प्रेमाचा दिवस आला आहे,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

संकल्प शक्तीचे प्रतीक
अखंड सौभाग्याची प्रार्थना
हरितालिका सणानिमित्त पूर्ण होवो तुमच्या मनोकामना
देवी पार्वती तुमच्या आयुष्यात आणो सुख आणि शांती
सर्वांना मिळू दे सुयोग्य पती
हरतालिकेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

हरितालिका पूजन करुन
येऊ देत जीवनात आनदी आनंद
मिळावा पती शंकरासमान भोळा सुंदर.
हरितालिकेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide

संकल्प शक्तीचे प्रतीक अखंड सौभाग्याची
प्रार्थना, हरितालिका सणानिमित्त पूर्ण होवो
तुमच्या मनोकामना.
हरितालिकेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

 

 

Web Title: Hartalika wishes share heartwarming greetings with your loved ones on this auspicious festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • Ganpati Festival
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: मोदकासारखी गोडी, दुर्वेसारखी शुद्धता…! गणेश चतुर्थीच्या नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा
1

Ganeshotsav 2026: मोदकासारखी गोडी, दुर्वेसारखी शुद्धता…! गणेश चतुर्थीच्या नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

GSB Ganpati: पूजाविधीसाठी विशेष ख्याती, 5 दिवसात होणार 1,00,000 पेक्षा अधिक पूजा आणि सेवा
2

GSB Ganpati: पूजाविधीसाठी विशेष ख्याती, 5 दिवसात होणार 1,00,000 पेक्षा अधिक पूजा आणि सेवा

Ganesh Chaturthi: महाराष्ट्रापुरतीच नाही, देशातील या ८ राज्यांमध्येही गणेश चतुर्थीची धूम; जाणून घ्या कुठे कसा साजरा होतो उत्सव
3

Ganesh Chaturthi: महाराष्ट्रापुरतीच नाही, देशातील या ८ राज्यांमध्येही गणेश चतुर्थीची धूम; जाणून घ्या कुठे कसा साजरा होतो उत्सव

Mumbaicha Raja First Look: कमळावर उभा, अष्टभुजा अवतारी; मुंबईच्या राजाचा पहिला लुक
4

Mumbaicha Raja First Look: कमळावर उभा, अष्टभुजा अवतारी; मुंबईच्या राजाचा पहिला लुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.