Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: मोदकासारखी गोडी, दुर्वेसारखी शुद्धता…! गणेश चतुर्थीच्या नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

Ganeshotsav 2026: १४ सप्टेंबरला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या स्वागताची सगळीकडे जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव आणखीनच खास होण्यासाठी नातेवाईकांना या मराठमोळ्या शुभेच्छा नक्की पाठवा.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 14, 2026 | 05:30 AM
मोदकासारखी गोडी, दुर्वेसारखी शुद्धता...! गणेश चतुर्थीच्या नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

मोदकासारखी गोडी, दुर्वेसारखी शुद्धता...! गणेश चतुर्थीच्या नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

Ganeshotsav 2026: उद्यापासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. मुंबईसह राज्यभरात सगळीकडे गणपती बाप्पाचे मोठ्या जलौषात आणि उत्साहात स्वागत केले जाते. बाप्पाच्या येण्यामुळे ११ दिवस सगळीकडे आनंद असतो. बाप्पाला वाजत गाजत घरी आणले जाते आणि त्यानंतर पूजा करून बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो. बाप्पाच्या नैवेद्यात प्रामुख्याने उकडीचे मोदक बनवले जातात. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव आणखीनच खास आणि स्पेशल करण्यासाठी नातेवाईकांना या मराठमोळ्या शुभेच्छा नक्कीच पाठवा. या शुभेच्छा वाचून सगळ्यांचं आनंद होईल.(फोटो सौजन्य – istock)

Dholya Ganpati History: वाईचा प्रसिद्ध ढोल्या गणपती! कधी झाली स्थापना, जाणून घ्या सविस्तर इतिहास

“मोदकासारखी गोडी, दुर्वेसारखी शुद्धता आयुष्यात असो! बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!”

“अडचणी आहेत खूप आयुष्यात, पण त्यांना समोर जायची ताकद फक्त बाप्पा तुझ्यामुळे येते. सर्वांना गणेश चतुर्थीच्या अनमोल शुभेच्छा!”

“बाप्पा आला, आनंद झाला! घर सजले, ढोल-ताशांचे गजर झाले… गणराय मखरात विराजमान झाले. तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“विघ्नहर्ता श्रीगणेशाच्या कृपेने तुमच्या कुटुंबात सुख, समृद्धी, शांती आणि आरोग्य सदैव नांदो! गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!”

गणेश चतुर्थी शुभेच्छा
बाप्पाच्या आगमनला
सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फुर्ती
आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे,
ठेविण्या मस्तक तूज पायी –
गणपती बाप्पा मोरया!

रम्य ते रूप, सगुण साकार मनी दाटे भाव
पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहीवर
बाप्पाच्या आगमनाच्या शुभेच्छा

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!!!

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
लंबोदराचा घरात आहे निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया!

मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Parelcha Raja: भव्यदिव्य मूर्ती आणि समाजकल्याणकारी उपक्रम, परेलचा राजा इतिहास

श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली
सज्ज व्हा फुले उधळायला गणाधीशाची स्वारी आली
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

Web Title: Ganesh chaturthi wishes send heartfelt marathi greetings to your relatives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • Ganpati Festival
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

GSB Ganpati: पूजाविधीसाठी विशेष ख्याती, 5 दिवसात होणार 1,00,000 पेक्षा अधिक पूजा आणि सेवा
1

GSB Ganpati: पूजाविधीसाठी विशेष ख्याती, 5 दिवसात होणार 1,00,000 पेक्षा अधिक पूजा आणि सेवा

Ganesh Chaturthi: महाराष्ट्रापुरतीच नाही, देशातील या ८ राज्यांमध्येही गणेश चतुर्थीची धूम; जाणून घ्या कुठे कसा साजरा होतो उत्सव
2

Ganesh Chaturthi: महाराष्ट्रापुरतीच नाही, देशातील या ८ राज्यांमध्येही गणेश चतुर्थीची धूम; जाणून घ्या कुठे कसा साजरा होतो उत्सव

Mumbaicha Raja First Look: कमळावर उभा, अष्टभुजा अवतारी; मुंबईच्या राजाचा पहिला लुक
3

Mumbaicha Raja First Look: कमळावर उभा, अष्टभुजा अवतारी; मुंबईच्या राजाचा पहिला लुक

Ganeshotsav 2026: १ ली आणि २ री खत्तरगल्ली गणपती का आहेत प्रसिद्ध? जाणून घ्या इतिहास आणि परंपरा
4

Ganeshotsav 2026: १ ली आणि २ री खत्तरगल्ली गणपती का आहेत प्रसिद्ध? जाणून घ्या इतिहास आणि परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.