Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gardening Tips: किती दिवसात बदलावी कुंडीतील माती, सोप्या टिप्स करा फॉलो

घरातील कुंड्यांमधील माती साधारण किती दिवसांनी वा महिन्यांनी बदलावी माहीत आहे का तुम्हाला? काही सोप्या टिप्स तुम्ही जाणून घ्या आणि आपल्या घरातील कुंड्या आणि रोपं नेहमी ताजी टवटवीत ठेवा

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 06, 2026 | 05:03 PM
कुंडीतील माती बदलण्यासाठी सोप्या टिप्स (फोटो सौजन्य - Pinterest)

कुंडीतील माती बदलण्यासाठी सोप्या टिप्स (फोटो सौजन्य - Pinterest)

Follow Us
Follow Us:
  • कुंडीतील माती साधारण कधी बदलावी 
  • गार्डनिंग टिप्स ज्या कुंडीतील रोपं ठेवतील ताजी 
  • माती बदलण्यासाठी सोप्या टिप्स 
तुम्हालाही घरात कुंडीत रोपटी लावायला आवडतं का? पण अनेकदा आपण आवड म्हणून ही रोपं आणतो लावतो पण त्याची माती बदलत नाही. त्यामुळे झाडांना योग्य पोषण मिळत नाही. बरेचदा उष्ण वारे, तीव्र सूर्यप्रकाश आणि भाजून काढणारी उष्णतादेखील रोपट्यांना हानी पोहोचवू शकतात. परिणामी, कुंडीतील माती लवकर सुकते, ज्याचा थेट परिणाम रोपांच्या आरोग्यावर होतो. वाढ थांबते, पाने पिवळी पडतात आणि मुळे सुकतात. खरंतर फार कमी लोकांना हे माहीत आहे की, आपल्या घरातील झाडं निरोगी ठेवण्यासाठी, पाणी देणे आणि खत घालण्याव्यतिरिक्त कुंडीतील माती बदलणे आवश्यक आहे.

मग असाही प्रश्न निर्माण होतो की, माती किती वेळा बदलावी आणि ती बदलताना कोणती खबरदारी घ्यावी, हे बऱ्याच लोकांना माहीत नसते. हीच माहिती आम्ही आज सांगणार आहोत. योग्य वेळी माती बदलल्याने रोपांना आवश्यक पोषक तत्वे मिळतात, मुळांना पुरेशी हवा मिळते आणि वनस्पती दीर्घकाळ हिरवीगार व टवटवीत राहते. 

Kitchen Garden Tips: पावसाळ्यापूर्वी किचन गार्डनमध्ये लावा या भाज्या, आरोग्यासाठी ठरतील उत्तम

कुंडीतील माती किती वेळा बदलावी? 

  • जर तुम्हाला तुमची रोपं निरोगी ठेवायची असतील, तर कुंडीतील माती नियमितपणे बदलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण कालांतराने मातीतील पोषक तत्वे कमी होऊ लागतात, त्यामुळे माती बदलणे वनस्पतीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते
  • साधारणपणे, लहान कुंड्यांमधील माती दर ८ ते १२ महिन्यांनी आणि मोठ्या कुंड्यांमधील माती दर १ ते २ वर्षांनी बदलली पाहिजे
  • जर माती खूप कठीण झाली, पाणी साचू लागले किंवा रोप अशक्त दिसू लागले, तर माती लवकर बदलणे उत्तम. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही माती बदलावी 
नवीन माती कशी तयार करावी असा प्रश्न आता मनात निर्माण झालाय का? 

नवीन माती तयार करताना, फक्त सामान्य माती वापरू नका. चांगल्या वाढीसाठी, ५०% बागेतील माती, ३०% कुजलेले शेण किंवा कंपोस्ट आणि २०% वाळू किंवा कोकोपीट मिसळणे उत्तम आहे. याशिवाय थोडे कडुलिंबाचे पीठ, बोनमील किंवा गांडूळ खत घातल्याने रोपाला अतिरिक्त पोषण मिळते आणि मुळे सडण्याचे प्रमाण कमी होते. माती नेहमी भुसभुशीत आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी ठेवावी हे लक्षात ठेवा.

Gardening Tips: घरात तिखट हिरव्या मिरचीची लागवड कशी करावी, सोप्या टिप्स

कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला द्यावे?

तुमचे रोप जिवंत आणि हिरवेगार ठेवण्यासाठी, त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, रोपाची पिवळी पडलेली पाने वेळोवेळी छाटा. यामुळे नवीन फांद्या आणि पानांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. झाडांना त्यांची ऊर्जा नवीन कळ्यांवर केंद्रित करण्यास मदत व्हावी म्हणून, फुलझाडांवरील वाळलेली फुले नियमितपणे काढून टाका. तीव्र उन्हाळ्यात किंवा कडक हिवाळ्यात अतिरिक्त छाटणी टाळावी. आपल्या घरातील रोपं कायम टवटवीत दिसावीत असं वाटत असेल तर आम्ही सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा.

Web Title: Gardening tips how often should you change the soil in a pot simple tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • gardening tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.