गटारी स्पेशल! रविवारची मजा करा द्विगुणित; घरी बनवा मसालेदार आणि चविष्ट 'सुक्क चिकन' रेसिपी
नॉनव्हेज लव्हर्ससाठी चिकन म्हणजे पर्वणीच! चिकनपासून अनेक पदार्थ बनवले जाऊ शकतात मात्र आज आम्ही तुमच्यासाठी चिकनची एक चविष्ट आणि मसालेदार डिश घेऊन आलो आहोत जी पाहताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. या रेसिपीचे नाव आहे चिकन सुक्क… ही एक पारंपरिक आणि लोकप्रिय डिश आहे जी नॉनव्हेज लव्हर्सना खायला फार आवडते. गटारीनिमित्त तुम्ही ही रेसिपी स्टार्टर्स म्हणून तयार करू शकता.
सकाळचा नाश्ता होईल आणखीनच स्पेशल! झटपट बनवा हॉटेल स्टाईल महागडे हरभरा कबाब, नोट करा रेसिपी
चिकन सुक्का म्हणजे कोरड्या आणि मसालेदार चिकनची एक आवडती डिश. यात कांदे-मसाल्यांनी मिरवून चिकन शिजवून त्यात कोथिंबीर, कोएन, नारळाच्या किसांनी चव आणली जाते. कोरडी असली तरी ती अतिशय रसदार आणि टेस्टमध्ये उत्तम असते. तुम्ही हे सुक्क चिकन भाकरीसोबत खाऊ शकता, पावासोबतही याची चव छान लागेल. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
Gatari Special : केळीच्या पानात बनवून पहा मसालेदार पापलेट फ्राय; पारंपरिक आहे रेसिपी
कृती