(फोटो सौजन्य: Pinterest)
हिंदू कॅलेंडरनुसार, यंदा २५ जुलैपासून श्रावणाला सुरु होणार आहे, म्हणजेच २४ जुलै हा नॉनव्हेज खाण्यासाठीचा शेवटचा दिवस असणार आहे. अशात सर्व मांसाहारी प्रेमींनी आतापासून मांसाहारावर ताव मारायची सुरुवात केली आहे. आम्ही देखील गटारीसाठी सज्ज झाले असून आज आम्ही तुमच्यासाठी गटारी निमित्त एक खास आणि सर्वांच्या आणणारी अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीचे नाव आहे पापलेट फ्राय! मात्र हा पापलेट आपण साधा नाही तर याची चव वाढवण्यासाठी याला एका हटक्या पद्धतीमध्ये तयार करणार आहोत.
दुपारच्या जेवणात काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा ज्वारीचे पिठाचे चविष्ट थालीपीठ
केळीच्या पानात बनवलेला पापलेट फ्राय ही एक पारंपरिक आणि खास चविष्ट कोस्टल रेसिपी आहे. माशावर खास मसाला लावून, त्याला केळीच्या पानात गुंडाळून, मंद आचेवर शिजवले जाते. त्यामुळे माशाची चव, मसाल्यांचा सुवास आणि केळीच्या पानाचा खास नैसर्गिक फ्लेवर एकत्र येतो. ही रेसिपी कोकण आणि केरळमध्ये विशेषतः लोकप्रिय आहे. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
माशासाठी:
मसाल्यासाठी:
काय तेच तेच बोरिंग खाताय, रंगीबेरंगी भाज्या अन् मसाल्यांचा संगम… जेवणाला बनवा चवदार Mexican Rice