झटपट बनवा हॉटेल स्टाईल महागडे हरभरा कबाब
सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी पडणारा प्रश्न म्हणजे नाश्त्यासाठी नेमकं काय बनवावं. नाश्त्यात बऱ्याच घरांमध्ये बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. तिखट किंवा तेलकट पदार्थ नाश्त्यात खाल्ल्यामुळे पोटात ऍसिडिटी किंवा अपचनाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नाश्त्यात नेहमीच घरी बनवलेले पदार्थ खावेत. घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ आरोग्यासाठी गुणकारी ठरतात. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. याशिवाय शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हॉटेल स्टाईल हराभरा कबाब बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर सगळ्यात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे हराभरा कबाब. हा पदार्थ हिरवी चटणी किंवा सॉस सोबत खाल्ला जातो. चला तर जाणून घेऊया हराभरा कबाब बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
दूध न आटवता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा घट्ट-रवाळ रबडी! पुरीसोबत लागेल सुंदर चव
दुपारच्या जेवणात काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा ज्वारीचे पिठाचे चविष्ट थालीपीठ