Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपल्सपासून मिळेल कायमची सुटका! चेहऱ्यासाठी नियमित वापरा जोजोबा ऑइल, जाणून घ्या त्वचेला होणारे प्रभावी फायदे

त्वचेसंबंधित कोणतीही समस्या उद्भवू लागल्यानंतर केमिकलयुक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी जोजोबा तेलाचा वापर करावा. या तेलाच्या वापरामुळे त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसेल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 29, 2025 | 10:05 AM
पिंपल्सपासून मिळेल कायमची सुटका! चेहऱ्यासाठी नियमित वापरा जोजोबा ऑइल

पिंपल्सपासून मिळेल कायमची सुटका! चेहऱ्यासाठी नियमित वापरा जोजोबा ऑइल

Follow Us
Follow Us:

पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये चेहऱ्यावर पिंपल्स येणे, त्वचा कोरडी पडणे, मुरूम येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर त्वचा अतिशय निस्तेज आणि कोरडी होऊन जाते. त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या केमिकलयुक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र यामुळे त्वचा काहीशी निस्तेज होऊन जाते. त्यामुळे त्वचेला सूट होणाऱ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर त्वचेसाठी करावा. बाजारात बॉडी लोशन, मॉइश्चरायजर किंवा फेस ऑइलचा वापर करतात. फेस ऑईलचा वापर केल्यामुळे त्वचेवर वाढलेल्या सुरकुत्या कमी होतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फेस ऑइल म्हणजे जोजोबा ऑइल.(फोटो सौजन्य – iStock)

तुरटी लावल्यामुळे चेहऱ्यावर कोरडेपणा जाणवतो? मग ड्रायनेस टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, त्वचा राहील चमकदार

जोजोबा ऑइल त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे त्वचेवर वाढलेले पिंपल्स किंवा इतर समस्या दूर होण्यास मदत होते. त्वचेची उत्तम काळजी घेण्यासाठी महिला जोजोबा ऑइलचा वापर करतात. वाढत्या वयात चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी जोजोबा ऑइलचा वापर करावा. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जोजोबा ऑइलचे त्वचेला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या ऑईलचा वापर केल्यामुळे त्वचा अतिशय सुंदर होते.

त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो:

बऱ्याचदा चुकीच्या स्किन केअर प्रॉडक्टमुळे त्वचा अतिशय कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी जोजोबा ऑइलचा वापर करावा. यामुळे त्वचा कायम चमकदार दिसते. जोजोबा ऑइल त्वचेसाठी अतिशय हलके आहे. यामुळे त्वचेची रोम छिद्रं बंद न होता तेल आत्तापर्यंत शोषले जाते. त्यामुळे ड्राय किंवा कोरडी त्वचा असलेल्या महिलांनी चेहऱ्यासाठी जोजोबा ऑइलचा वापर करावा.

त्वचेवरील सूज कमी होते:

जोजोबा ऑइलचा वापर केल्यामुळे त्वचेवर आलेली सूज कमी होते. या तेलात असलेले अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म त्वचेवर वाढलेली सूज कमी करण्यासाठी मदत करतात. या तेलाचा वापर केल्यामुळे एक्झिमा आणि सोरायसिससारख्या त्वचेसंबंधी समस्या दूर होतात. जोजोबा तेल वापरण्याआधी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊनच मग त्याचा वापर करावा.

पावसाळ्यातील आर्द्रतामुळे त्वचा तेलकट होते? ‘हे’ घरगुती उपाय त्वचेसाठी ठरतील प्रभावी, सकाळी उठताच चेहरा दिसेल फ्रेश

पिंपल्स कमी होतात:

बिघडलेली पचनक्रिया, वातावरणातील बदल किंवा इतर अनेक कारणांमुळे त्वचेवर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी जोजोबा तेलाचा वापर करावा. या तेलाच्या वापरामुळे त्वचेवर आलेले सर्व पिंपल्सचे डाग निघून जाण्यास मदत होईल. याशिवाय त्वचा स्वच्छ आणि सुंदर दिसेल. जोजोबा तेलात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-फंगल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Get rid of pimples forever use jojoba oil regularly for face simple skin care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 10:05 AM

Topics:  

  • glowing face
  • skin care tips
  • Skin disease

संबंधित बातम्या

Skin Care Tips: कोलेजन क्रीम अन् सप्लिमेंट्स खरंच काम करतात? की फक्त मार्केटिंगचा खेळ; तज्ज्ञांनी सांगितलं सत्य
1

Skin Care Tips: कोलेजन क्रीम अन् सप्लिमेंट्स खरंच काम करतात? की फक्त मार्केटिंगचा खेळ; तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

Skincare Routine: मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा होईल कमी! अंघोळी करण्याआधी शरीराला लावा ‘हा’ बॉडी मास्क
2

Skincare Routine: मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा होईल कमी! अंघोळी करण्याआधी शरीराला लावा ‘हा’ बॉडी मास्क

Skin Care: सैल त्वचा होईल टाईट! गोकर्णाच्या फुलांपासून घरीच तयार करा नाईट क्रीम, चेहऱ्यावरील काळे डाग- सुरकुत्या होतील गायब
3

Skin Care: सैल त्वचा होईल टाईट! गोकर्णाच्या फुलांपासून घरीच तयार करा नाईट क्रीम, चेहऱ्यावरील काळे डाग- सुरकुत्या होतील गायब

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! रात्री झोपण्यापूर्वी फाॅलो करा ‘हे’ स्किन केअर रूटीन
4

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! रात्री झोपण्यापूर्वी फाॅलो करा ‘हे’ स्किन केअर रूटीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.